Cruise Ship Party प्रकरणी ताब्यात असलेल्या आर्यन खान याच्यामुळे सध्या खुप गोंधळ सुरु आहे. मात्र  शाहरुख खानला मन्नतच्या बाहेर चाहत्यांकडून समर्थन दिले जात आहे. चाहत्यांनी त्यांच्या हातात बॅनर घेत त्यावर असे लिहिले आहे की, प्रत्येक कानाकोपऱ्यातील चाहते तुमच्यावर खुप प्रेम करतात. सध्याच्या परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. अखेर त्यांनी काळजी घ्या किंग असे ही मोठ्या अक्षरात लिहिले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)