अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा 'बडे मिया छोटे मिया' (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत आहे.  ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)