Rupali Ganguli: अभिनेत्री आकांक्षा चमोला हीचा सोशल मीडियावर रिल्स व्हायरल होत आहे. मांजरीच्या पिल्लूला फेकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. व्हायरल व्हिडिओला पाहून अभिनेत्री रुपाली गंगुली यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तीने लिहलेल्या पोस्टवर असे लिहले आहे की, रुपालीच्या पीआर टीमकडून गौरव खान आणि त्यांच्या पत्नीला कमी लेखण्यासाठी तुम्हाला किती पैसे दिले गेले आहेत. याचा अनुपमा शोशी काहीही संबंध नाही. (हेही वाचा- मांजरीच्या पिल्लूला घृणास्पद वागणुक, अभिनेत्री आकांक्षा चमोलाचा रिल्सचा नेटकऱ्यांचा संताप (Watch Video)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)