मुंबईमधील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) गणपती हा राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. आजपासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांनी मोठ्याच मोठ्या रांगा लावेलेल्या पहायला मिळत आहे. बॉलिवुड अभिनेता कार्तिक आर्यनने देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचला अशून या ठिकाणी येत त्यांने बाप्पाचे दर्शन घेतले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)