Maidan Movie: बॉलिवुड सुपरस्टार अभिनेता अजय देवगणाचा आगामी मैदान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैदान हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. हा चित्रपट थ्रिलर थीमवर आधारित आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे ट्रेलर पाहून कौतुक केले आहे. चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दूल रहिम यांच्या जीवनावर आधारित आहे. अजय देवन सय्यद अब्दूल रहिम यांची भुमिका पार पाडणार आहे. हा चित्रपटाचा ट्रेलर क्रीडा प्रेमीच्या पंसती आला आहे. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे ट्रेलर पाहायला मिळत आहे. (हेही वाचा- तुम्ही आधी निट बोलायला शिका", शैतानच्या स्क्रिनिंगदरम्यान गौहर खान पापाराझीवर भडकली

पाहा ट्रेलर 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)