Woman Has Two Vaginas: बाळाला जन्म देताना महिलेला झाला आश्चर्यचकीत करणारा खुलासा; सापडले दोन वजाइना
Photo Credit: Insta

25 वर्षांपासून ब्रिटनी जेकबला (Brittany Jacobs) ला माहीत न्हवते की तिला दोन वजाइना (Vagina) आहेत. ही गोष्ट तिला प्रसुतिदरम्यान तिच्या नर्स ने सांगितली. की तिला दोन गर्भाशय ग्रीवा (two cervixes) आणि गर्भाशय (two uteruses) आहे. 26 वर्षीय महिलेने एका TikTok च्या व्हिडिओद्वारे सांगितले की तिला माहीत न्हवते की तिला दोन योनी आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 2.7 दशलक्षांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.जैकब्स ला ही कधीच कळले नाही की तिची दुहेरी शरीररचना आहे, परंतु तिच्या लक्षात आले की तिच्या खालच्या बाजूला काहीतरी आहे, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला दिसले होते की तिच्या योनीच्या क्षेत्रामध्ये तिला दोन ओपनिंग आहेत. (Brazil: कोरोनाच्या रुग्णाचा एकटेपणा दूर करण्यासाठी नर्सने उचलले 'हे' अनोखे पाऊल, सोशल मीडियात कौतुकाची थाप )

मला हे नेहमीच वाटायचं की. ''हे माझे हायमन होते. आणि मी जसजसे मोठे होत गेलो तेव्हा मला वाटलं की हे खुप टफ आहे आणि काही काळानंतर ते ब्रेक होऊन जाईल. ती सांगते की तिला बऱ्याचदा याचे संकेत मिळाले की तिची बॉडी यूनिक आहे.स्वत: ला खरोखर खूप वेदना सहन करणारी समजून ही मासिक पाळीच्या दरम्यान तिला खुप वेदना व्हायच्या. तो त्रास इतका असायचा की तेव्हा ती रडू आवरु शकत न्हवती. (Fact Check: सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या मास्कमुळे लोक बेशुद्ध पडत आहेत? जाणून घ्या या व्हायरल ऑडिओमागील सत्यता )

तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की काही मिनिटातच तिचे टॅम्पोन रक्ताने भिजायचे. लैंगिक संबंधात ही तिला भयंकर वेदना होत होती. परंतु तिच्या डॉक्टरांनी कधीही सांगितले नाही की ती खूपच वेगळी आहे, म्हणून तिने हे वेगळेपण आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारले. ब्रिटनी जेकबमध्ये आढळलेल्या सर्व समस्या डिडेल्फ़िस (didelphys) किंवा डबल गर्भाशय (double uterus) ची लक्षणहोती . जी दुर्मीळ घटना आहे.