Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

Viral Video: रेल्वेमधून उतरतांना प्रवाशाचा गेला तोल, मुंबईतील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईत दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, घाईघाईने उतरताना आणि ट्रेनमध्ये चढताना अनेक वेळा लोक अपघाताला बळी पडतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्रवाशाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. जे लोक या शहरात नवीन आहेत त्यांना ट्रेनचा वेग कमी झाल्यावर उतरायचे कसे हे माहित नाही.

व्हायरल Shreya Varke | Oct 28, 2024 02:36 PM IST
A+
A-
Viral Video

Viral Video: मुंबईत दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, घाईघाईने उतरताना आणि ट्रेनमध्ये चढताना अनेक वेळा लोक अपघाताला बळी पडतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्रवाशाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. जे लोक या शहरात नवीन आहेत त्यांना ट्रेनचा वेग कमी झाल्यावर उतरायचे कसे हे माहित नाही. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक्स्प्रेस ट्रेनच्या दारातून एक व्यक्ती चालत्या ट्रेनच्या विरुद्ध दिशेनं उतरतो आणि खाली पडतो, त्यामुळे तो दारातच अडकतो हा व्हिडीओ कोणत्या स्टेशनचा आहे याची माहिती समोर आलेली नाही.

रेल्वेतुन उतरतांना प्रवाशाचा गेला तोल 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Patel Suraj (@suraj_patel_jj)

तो लटकताच स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांनी त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवले. यानंतर आम्ही त्याला स्टेशनवर समजावून सांगितले. या घटनेत प्रवाशी थोडक्यात बचावले. या व्हिडिओमध्ये प्रवाशानेही निष्काळजीपणा दाखवल्याचे दिसून येते.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सूरज_पटेल_जेज नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 619,216 लोकांनी लाईक केले असून हा व्हिडिओ 36.9 मिलियन लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.


Show Full Article Share Now