ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांची झटापट कॅमेर्यात कैद झाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. ताडोबाच्या मोहरली वन परिक्षेत्रातील आगरझरी बफर झोनमध्ये हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. सध्या पर्यटकांची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
पहा ट्वीट
VIDEO : 'छोटी मधु'चे मन जिंकण्यासाठी पारस अन् तारु एकमेकांना भिडले; पाहा दोन वाघांमधील झटापट. pic.twitter.com/58MXO4hDWQ
— Maharashtra Times (@mataonline) January 18, 2023