Close
Search

74th Independence Day: भारतीय 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेची प्रसिद्ध Empire State Building उजळली तिरंगी रंगात (Watch Video)

काल, 15 ऑगस्ट रोजी देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने अतिशय सध्या पद्धतीने हा दिन साजरा करण्यात आला.

व्हायरल Prashant Joshi|
74th Independence Day: भारतीय 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेची प्रसिद्ध Empire State Building उजळली तिरंगी रंगात (Watch Video)
The Empire State Building (Photo Credit : ANI)

काल, 15 ऑगस्ट रोजी देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने अतिशय सध्या पद्धतीने हा दिन साजरा करण्यात आला. भारतामध्ये हा दिन साजरा झालाच, मात्र परदेशातही मोठ्या उत्साहाने तो साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेची (US) प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगही (The Empire State Building) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात झगमगताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यासोबत शनिवारी न्यूयॉर्क (New York) च्या टाइम्स स्क्वेअरवरही तिरंगा फडकविण्यात आला.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रात्रीच्या अंधारत एम्पायर स्टेट बिल्डिंग ही  तिरंग्याच्या, केशरी, हिरवा व पांढरा रंगाने उजळली आहे. अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ड्राइव्ह थ्रु फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. वॉशिंग्टनजवळ 800 गाड्यांनी यामध्ये भाग घेतला. यावेळी लोक भारतीय पोषाखामध्ये हातात तिA5%80+%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4+%28Watch+Video%29&via=LatestLYMarathi', 650, 420);">

व्हायरल Prashant Joshi|
74th Independence Day: भारतीय 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेची प्रसिद्ध Empire State Building उजळली तिरंगी रंगात (Watch Video)
The Empire State Building (Photo Credit : ANI)

काल, 15 ऑगस्ट रोजी देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने अतिशय सध्या पद्धतीने हा दिन साजरा करण्यात आला. भारतामध्ये हा दिन साजरा झालाच, मात्र परदेशातही मोठ्या उत्साहाने तो साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेची (US) प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगही (The Empire State Building) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात झगमगताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यासोबत शनिवारी न्यूयॉर्क (New York) च्या टाइम्स स्क्वेअरवरही तिरंगा फडकविण्यात आला.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रात्रीच्या अंधारत एम्पायर स्टेट बिल्डिंग ही  तिरंग्याच्या, केशरी, हिरवा व पांढरा रंगाने उजळली आहे. अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ड्राइव्ह थ्रु फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. वॉशिंग्टनजवळ 800 गाड्यांनी यामध्ये भाग घेतला. यावेळी लोक भारतीय पोषाखामध्ये हातात तिरंगा फडकवताना दिसले. वाहनांच्या ताफ्याबरोबर देशभक्तीची गाणीही वाजवली जात होती. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय-अमेरिकन जोडपे मनीष सूद आणि दीपा साहनी यांनी केले होते.

पहा व्हिडिओ -

अमेरिकेव्यतिरिक्त जगातील विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी तिरंगा फडकवून, राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाणे गाऊन भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक अंतर आणि मास्क घालण्याच्या नियमांचे पालनही केले. न्यूयॉर्कमध्ये कॉन्सुल जनरल ऑफ इंडिया रणधीर जयस्वाल यांनी टाइम्स स्क्वेअर येथे ध्वजारोहण केले. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (FIA) च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

युएईच्या दुबईस्थित बुर्ज खलिफादेखील 15 ऑगस्ट रोजी रात्री 8.45 वाजता भारतीय ध्वजाने उजळला. सुमारे 10 मिनिटांसाठी, ही इमारत तिरंगी रंगात न्हाऊन निघाली होती. अमेरिकेव्यतिरिक्त न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सिंगापूर, चीन, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (युएई), इस्त्राईल आणि इतर देशांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय मिशनमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हजारो लोक सामील झाले होते, भारतीयांनी तिरंगा आणि राष्ट्रगीताने स्वातंत्र्यदिन संपूर्ण उत्साहात साजरा केला.

Comments
-540998.html" title="Ram Navami Messages In Sanskrit: रामनवमी निमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करा खास संस्कृत भाषेतील शुभेच्छा!" class="rhs_story_title_alink">

Ram Navami Messages In Sanskrit: रामनवमी निमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करा खास संस्कृत भाषेतील शुभेच्छा!

  • KKR vs RR, IPL 2024 Live Score Update: राजस्थानला सहावा धक्का बसला, अश्विनपाठोपाठ हेटमायरही पॅव्हेलियनमध्ये परतला

  • शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे
    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change