KBC LOTTERY FRAUDS: PM Narendra Modi, Amitabh Bachchan यांच्या नावाचा वापर करून  ₹25,00,000 च्या लॉटरीचं खोटं आमिष; PIB ने ट्वीट करत भारत सरकारचा संबंध नसल्याचा केला दावा

PM Narendra Modi, Amitabh Bachchan यांच्या नावाचा वापर करून  ₹25,00,000 च्या लॉटरीचं खोटं आमिष दाखवलं जात आहे पण PIB फॅक्ट चेकने ट्वीट करत भारत सरकारचा संबंध नसल्याचा केला दावा आहे. अशा प्रकारच्या लॉटरी स्कॅम असतात. कॉल, मेल,मेसेज वर कोणतीही खाजगी माहिती शेअर न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.