Ghostly Experience: पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ बनविणाऱ्या पतीला भूताटकीचा अनुभव (पाहा व्हिडिओ)
Ghost | (Photo Credit- YouTube)

आपल्या पत्नीचा अंघोळ (Bathing Wife) करतानाचा व्हिडिओ (Viral Video) चित्रीत करताना एका व्यक्तीला भूताटकीचा अनुभव (Ghostly Experience) आल्याचा दावा करण्यात आला आहे. खरेतर भूत, पिशाच्च यांबाबत संशोधन आजही सुरु आहे. त्यावरुन साधक-बाधक चर्चा आजही सुरु होत राहतात. भूत, पिशाच्च यांबाबत अद्यापही वास्तवात अद्याप तरी कुठे काही पुढे आले नाही. मात्र, दावे मात्र नेहमी केले जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतही असाच एक दावा करण्यात आला आहे. ज्यात एका व्यक्तीला बाथरुममध्ये पत्नीचा व्हिडिओ चित्रीत करताना आलेल्या अनुभवाबाबत सांगितले जात आहे.

व्हिडिओत दावा केल आहे हा व्यक्ती आपल्या पत्नीचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवत असतो. पत्नीला याची कल्पना नसते. पडद्यापलीकडे ती नहात असते. तिच्या नकळत हा व्हिडिओ बनवत असतो. दरम्यान, मध्येच तिची अंघोळ संपते टॉवेल नेसून ती बाथरुमच्या बाहेर पडते. त्यामुळे पती काहीसा नाराज होतो. व्हिडिओ बंद करुन तो बाहेर पडणार इतक्यात बाथरुममधून आवाज यायला लागतो. त्याला वाटते की पत्नी पुन्हा बाथरुमध्ये आली की काय? पण तसे नसते. पत्नी बाथरुमच्या बाहेर गेलेली असते. पण बाथरुममधील शॉवर मात्र पुन्हा सुरु झालेला असतो. त्याने बाथरुममध्ये जात खात्री केली की खरोच बाथरुममध्ये कोणी नाही ना? तर खरोखरच बाथरुममध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे या व्यक्तीने दावा केला आहे की, बाथरुमध्ये कोणीही नसताना शॉवर पुन्हा सुरु होणे हा कदाचित भूताटकीचा प्रकार असावा.  (नक्की वाचा: Ghost Story of Saffron BPO in Gurgaon: कब्रस्थान वर सुरू असलेल्या बीपीओ मध्ये काम करणार्‍या Rose ची गुढकथा) .

व्हिडिओ

लेटेस्टली मराठी या व्हिडिओची आणि या व्यक्तीला आलेल्या अनुभवाची पुष्टी करत नाही. सोशल मीडियावर या घनटेबाबत चर्चा सुरु आहे. काही प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्तही दिले आहे. मात्र, आजच्या विज्ञान युगात भूत, पिशाच्च यांबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती अधिकृतपणे पुढे आली नाही. तसेच, ती सिद्धही झाली नाही. त्यामुळे केवळ लोकचर्चा इतकीच किंमत अशा घटनांना उरते.