Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News: मुंबईतीस अंधेरी येथे एक एक्कादायक प्रकार घडला आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून आईस्क्रीम घेण्यास नकार दिल्याने दोन मुलीच्या समोरचं बापावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधेरी येथील डी एन नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आला असून सोमवारी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना 30 डिसेंबर 2023 रोजी डॉ आरिफ हॉस्पिटलजवळ घडली.  या जीवघेण्या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला आहे. (हेही वाचा- सिगारेटची अॅश फेकण्यासाठी बाल्कनीत आलेल्या तरुणाचा 33व्या मजल्यावरून पडून मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबरच्या रात्री अक्रम खान आपल्या दोन मुलींना आईस्क्रीम घेऊन देण्यासाठी बाहेर निघाला. दरम्यान ओळखीचा एक व्यक्ती अक्रम जवळ आला.अवेश मकरानी असं आरोपीचे नाव आहे. आणि आईस्क्रीमसाठी विनवणी केली. आणखी थोड्या वेळाने आईस्क्रीम मागिलती, मात्र अक्रमने नकार दिला. नकार दिल्याने अवेशला राग आला.रागाच्या भरात त्याने चाकून काढला आणि  अक्रमला शिवागाळ करत मारहाण केली. त्यानंतर अंगावर चाकूने वार केला. आणि फरार झाला.  दरम्यान तो जखमी झाला. अक्रम वक्षतोड कंत्राटी कामगार आहे त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत असं सांगून विंनती नाकारली.

अक्रमने ताबडतोब घरी भावाला फोन केला आणि भावाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पीडितेला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. डी एन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे. ४ जानेवारी पर्यंत त्याला पोलिस कोठडीत सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या कडून जप्त केला आहे.