Mumbai High Tide Timing Today: मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने X वर पोस्टमध्ये म्हटले की, आज दुपारी 3.08 वाजता समुद्रात भरती (Mumbai High Tide)येण्याची शक्यता आहे. त्यावेळी समुद्रात 4.19 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तर, ओहोटी (Mumbai Low Tide)रात्री 9.09 वाजता असेल. त्यावेळी 1.65 मीटर एवढ्या उंचीवर लाटा असतील.
पोस्ट
🗓️ १० जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती - दुपारी - ०३:०८ वाजता - ४.१९ मीटर
ओहोटी - रात्री - ०९:०९ वाजता - १.६५ मीटर
🌊 भरती - (उद्या - दि.११.०७.२०२४) मध्यरात्री - ०२:५८ वाजता…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)