
HSC Exam with I Pad (Photo Credits: Pixabay)
MSBSHSE HSC Board Exam 2019: महाराष्ट्रात आजपासून राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. यंदा कॉपीचं प्रकरण टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ताण विरहीत परीक्षांचा सामना करता यावा याकरिता मंडळाने यंदा अधिक सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात आली आहे. मुंबईच्या सोफिया कॉलेजची निष्का होसनगडी (Nishka Hosangady) ही विद्यार्थिनी पहिल्यांदा आय पॅडचा वापर करून बारावीची परीक्षा देणार आहे. निष्का Dystonia या एका दुर्मिळ अनुवंशिक आजाराने पीडित आहे. तिला बोलणं आणि हाताची हालचाल करणं यामध्ये त्रास होतो. 10th & 12th Board Exam 2019: आजपासून सुरु होणार बारावीची परीक्षा; BEST देणार HSC च्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात मोफत प्रवास करण्याची मुभा