यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच मुंबईसह राज्यभरात उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. होळीपासून वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उष्णतेचे प्रमाण वाढत आहे आणि त्याच्या झळा राज्यभर जाणवू लागल्या आहेत. काल मुंबईचा पारा 40 अंशांवर पोहचला होता. आजही उन्हाचा तीव्रता कायम आहे. जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरात... मुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स
राज्यातील प्रमुख शहरांमधील आजचे तापमान:
# मुंबई: 37 अंश सेलियल्स
# पुणे: 38 अंश सेलियल्स
# औरंगाबाद: 37 अंश सेलियल्स
# नागपूर: 38 अंश सेलियल्स
# नाशिक: 37 अंश सेलियल्स
# धुळे: 38 अंश सेलियल्स
# सोलापूर: 40 अंश सेलियल्स
वरील तापमान पाहता राज्यभरातच उन्हाचा तडाखा वाढलेला दिसत आहे. सोलापूरमध्ये आज सर्वाधिक तापमान म्हणजे 49 अंश सेलियल्स आहे तर इतर शहरांमध्ये तुलनेने तापमान कमी आहे.