Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 चे धक्कादायक निकाल हाती येत आहेत. देशभरासह महाराष्ट्रातही हे निकाल चक्रावून टाकणारे आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार इथे पाहा पश्चिम महाराष्ट्रातील सध्यास्थिती कोण आहे आघाडीवर, कोण पिछाडीवर
पुणे लोकसभा मतदारसंघ
भाजप - गिरीश बापट - आघाडी
काँग्रेस - मोहन जोशी - पछाडी
मावळ लोकसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी - पार्थ पवार - पिछाडी
शिवसेना - श्रीरंग बारणे आघाडी
बारामती लोकसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी - सुप्रिया सुळे - आघाडी
भाजप - कांचन कुल - पिछाडी
शिरुर लोकसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी - डॉ. अमोल कोल्हे - आघाडी
शिवसेना - शिवाजीराव आढळराव पाटील - पिछाडी
माढा लोकसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी - संजय शिंदे - आघाडी
भाजप - रणजित नाईक निंबाळकर - पिछाडी
सोलापूर लोकसभा मतदारसंघ
काँग्रेस - सुशिलकुमार शिंदे - आघाडी
भाजप - डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी - पिछाडी
VBH - अॅड. प्रकाश आंबेडकर - पिछाडी
सातारा लोकसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी - उदयनराजे भोजसे - आघाडी
शिवसेना - नरेंद्र पाटील - पिछाडी
सांगली लोकसभा मतदारसंघ
भाजप - संजय पाटील - आघाडी
स्वाभिमानी शेतकरी संघटना - पिछीडी
VBH - पिछाडी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी - धनंजय महाडिक - पिछाडी
शिवसेना - प्रा. संजय मंडलीक - आघाडी
हातकणंकले लोकसभा मतदारसंघ
स्वाभिमानी शेतकरी संघटना - राजू शेट्टी - आघाडी
शिवसेना - धैर्यशील माने - पिछाडी
दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील विविध मतदारसंघातून येणारी आकडेवारी ही प्रातिनिधिक आहे. ती सतत बदलणारी असते. अखेरचा निकाल हाती येईपर्यंत कोणत्याही जागेबद्दलचा स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. वेळोवेळी येणारी आकडेवारी आणि निकाल आपल्याला आम्ही सतत सांगत राहणार आहोत.