Photo Credit- X

Shivjayanti 2025: संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shivjayanti 2025) राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. मध्यरात्रीपासूनच चौकाचौकात भव्य आतषबाजी आणि रोषणाईनं जयंती साजरी केली जात आहे. नागपूरच्या महाल चौकात (Mahal Chowk)लोक मोठ्या संख्येने जमले. ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष केला जात आहे.

 नागपूरच्या महाल चौकात परिसरातील दृश्य