महाराष्ट्र
Raj Thackeray On Manoj Jarange Patil Hunger Strike: उपोषण सोडा तब्येत जपा, मनोज जरांगेंना राज ठाकरे यांचं जाहीर आवाहन; मराठा आरक्षण प्रश्नी सुचवला 'हा' पर्याय!
टीम लेटेस्टलीसध्या मराठा आरक्षण प्रश्नी समाज, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कुठे मराठा समाजाकडून आमदारांच्या गाड्या, घरं यावर दगड भिरकावले जात आहेत तर कुठे रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक सेवा रोखून धरली जात आहे.
Maratha Reservation: मंत्रिमंडळाने स्वीकारला न्या. संदीप शिंदे समितीचा अहवाल; मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय
टीम लेटेस्टलीआज झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे.
Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाच्या तारखा पुढे ढकलल्या, जाणून घ्या मतदान कधी
टीम लेटेस्टलीमुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil News: 'पाणी पितो पण दोनच दिवस'; मनोज जरांगे पाटील यांच्याकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या विनंतीस मान
अण्णासाहेब चवरेश्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज (31 ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये महाराजांनी जरांगे यांना पाणी ग्रहण करण्याचे अवाहन केले. यावर जरांगे यांनीही महाराजांच्या विनंतीचा मान राखत दोन दिवस पाणी पिण्याचे मान्य केले.
Maratha Reservation Protest: नवले ब्रीजवर आंदोलनकर्ते आक्रमक,घोषणाबाजी करत महामार्ग रोकला
टीम लेटेस्टलीमुंबई-बंगळूरु महामार्गावर नवले पुलावर मराठा समाजाचे कार्यक्रत्ये आंदोलने करत आहे. रस्त्यावर उतरून महामार्ग रोकला आहे.
मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह 48 खासदारांनी राजीनामा देत एकजूट दाखवावी - उद्धव ठाकरे
टीम लेटेस्टलीमोरारजी देसाई यांच्या गोळीबाराची चौकशीची आग्रही मागणी करताना नेहरूंसमोर जसा सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला होता तशी आग्रही मागणी राज्यातील मोदी सरकारच्या मंत्र्यांनी करत आपले राजीनामे द्यावेत. असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी हेमंत गोडसे ते रमेश बोरनारे पहा कोणकोणत्या आमदार, खासदारांनी दिला राजीनामा!
टीम लेटेस्टलीमराठा समाजाच्या आंदोलकांनी शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन बाजूला सारत राज्यात प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांचेही नुकसान केले आहे.
Hemant Dhome On Maratha Reservation: 'महाराष्ट्र अशांत होता कामा नये...' मराठा आरक्षणाबाबत हेमंत ढोमेचं ट्वीट
टीम लेटेस्टलीरितेश देशमुख,अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेते किरण माने यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत
Maharashtra Bandh Fact check: मराठा आरक्षण मुद्द्यावर महाराष्ट्र बंदची आफवा, सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज चुकीचे
अण्णासाहेब चवरे‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात येतो आहे. एक नव्हेत तर अशा आशयाचे असंख्य मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, या मेसेजची सत्यता तपासली असता त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. स्वत: मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने सोशल मीडियावरील संदेशांचे खंडण केले आहे.
बीड मध्ये कालच्या तणावानंतर आज स्थिती नियंत्रणात Collector Deepa Mudhol-Munde यांनी दिली माहिती
टीम लेटेस्टलीबीड मध्ये सध्या कलम 144 लागू करत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Maratha Reservation: बीड शहरात संचारबंदी, इंटरनेटही बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
टीम लेटेस्टलीशांततेत सुरु असेलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास अचानक हिंसक वळण लागले, जाणून घ्या अधिक माहिती
Adopted Child Custody: दत्तक मुलाचा ताबा मिळविण्यासाठी तिळ्यांचे आई-बाबा कोर्टात
अण्णासाहेब चवरेमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करत या याचिकेत दाम्पत्याने म्हटले आहे की, आपण या मुलाचे जैविक पालक असून आपल्याला या मुलाचा ताबा (Adopted Child Custody) मिळावा.
Reliance Industries Chairman Mukesh Ambani यांना तिसरा धमकीचा इमेल; खंडणीची रक्कम आता 400 कोटी
टीम लेटेस्टली27 ऑक्टोबरला दोन इमेल पाठवत खंडणीखोराने 200 कोटींची मागणी केली होती. आता इमेलला उत्तर न मिळाल्याचं सांगत त्याच इमेल आयडी वरून तिसरा मेल पाठवत खंडणी वाढवण्यात आली आहे.
BJP MLA Tamil Selvan यांना विशेष न्यायालयाकडून 2017 च्या बीएमसी अधिकार्‍यांवर हल्ला प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा
टीम लेटेस्टलीआमदार सेल्वन यांच्यासोबत 4 अन्य आरोपी देखील आहे. त्यांच्यावर कलम 313 अंतर्गत कारवाई करत त्यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे.
'FairPlay' अॅपच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिस सायबर सेल द्वारा रॅपर बादशाहची चौकशी (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र पोलिस सायबर सेल द्वारा मुंबई येथे प्रसिद्ध रॅपर बादशाह याची चौकशी सुरु आहे. ही चौकशी ऑनलाइन सट्टेबाजी कंपनी 'फेअरप्ले' अॅपच्या संदर्भात सुरु आहे. या चौकशीसाठी बादशाहा पोलिसांमध्ये दाखल झाला.
Hingoli News: मराठा आरक्षणाचे पडसाद, हिंगोली जिल्ह्यात भाजप कार्यलय पेटवून देण्याच्या प्रयत्नात, शहरात मोठा बंदोबस्त
Pooja Chavanमराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणीत आंदोलने होत आहे. हिंगोली, बीड मध्ये तीव्र आंदोलने होत आहे.
Manoj Jarange: मनोज जरांगे आक्रमक; संशय व्यक्त करतानाच समाजालाही इशारा, म्हणाले 'हे थांबवा नाहीतर..!'
अण्णासाहेब चवरेमनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी समाज माझे ऐकतो आहे. तो माझ्या शब्दाबाहेर अजून तरी गेला नाही. पण जाळपोळीच्याबाबतीत हे सगळं कोण करतंय अशी शंका येते आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Maratha Reservation: जाळपोळीच्या घटनांमुळे बीड शहरात संचारबंदी, इंटरनेटही बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
अण्णासाहेब चवरेबीड शहरामध्ये तालुका मुख्यालयापासून साधारण पाच किलोमीटर अंतर परिसरात संचारबंदी आदेश लागू असतील. शहरातील सार्वजनिक मालमत्ता आणि खासगी मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai AQI: मुंबईतील हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत
टीम लेटेस्टलीमुंबईतील हवेची गुणवत्ता पाठिमागील काही दिवसांमध्ये कमालीची खालावली होती. आता त्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. अर्थात ही सुधारणा अगदीच संथ आणि नाममात्र आहे. SAFAR-इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील हेवची गुणवत्ता सध्या 'मध्यम' श्रेणीत आहे.
Pune Crime News: क्षुल्लक कारणांवरून वाद, सूनेने केला सासूवर चाकू हल्ला, येरवाडा परिसरात खळबळ
Pooja Chavanपुणे शहरातील येरवाडा परिसर एक धक्कादायक घटनेमुळे हादरले आहे. क्षुल्लक वादामुळे सूनेने सासाच्या हातावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.