Atul Bedekar Passes Away: व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

बेडेकर हा लोणचे आणि मसाल्यांचा ब्रँड आहे जो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो.

Bedekar | Facebook

व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. कॅन्सरची झुंज अपयशी ठरल्याने त्यांचे निधन झाले आहे. आज गिरगाव मधून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बेडेकरांची ओळख त्यांचे मसाले आणि लोणची आहेत.  व्ही. पी. बेडेकर यांनी रत्नागिरीतील घर सोडून 1910 मध्ये मुंबई गाठली आणि किराणा दुकानापासून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आता आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement