Govardhan Sharma Passed Away: कर्करोगाशी झुंज देताना भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच निधन, राजकिय वर्तुळात शोककळा

अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झाले.

Govardhan Sharma

Govardhan Sharma Passed Away: अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झाले. त्यांना अनेक दिवसांपासून कर्करोग आजार होता. शुक्रवारी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरला. गोवर्धन हे नितीन गडकरी यांच्या जवळचे नेते मानले जायचे. वयाच्या ७४ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. राजकिय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी राममंदिराच्या आंदोलनासाठी सक्रिय सहाभाग दर्शवला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement