महाराष्ट्र

Thane Crime: तरुणाचा मृतदेह सापडल्याने ठाण्यात खळबळ, मित्राला घेतले ताब्यात

Pooja Chavan

ठाण्यात एका २८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे

Devendra Fadnavis: ग्रीन एनर्जीमध्ये 2 लाख 70 हजार कोटी गुंतवणूकीचे करार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Amol More

या माध्यमातून 63 हजार नोकऱ्यांची निर्मीती देखील होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

Jogeshwari Land Scam: 500 कोटींचा कथित भूखंड घोटाळा प्रकरणी आमदार रविंद्र वायकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात

Amol More

आज सकाळी 11 वाजता रविंद्र वायकर ईडी कार्यालयात दाखल झाले. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते.

Solapur Accident: सोलापूरात भरधाव दुचाकी झाडावर आदळली; 3 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Amol More

या अपघातात तरुणांच्या डोक्याला जबर जखम लागल्याने ते जागेवरच ठार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Advertisement

Nitish Kumar पुन्हा भाजपमध्ये! यांच्या भूमिकेमुळे जनता नक्कीच धडा शिकवेल- Sharad Pawar

टीम लेटेस्टली

नितीश कुमार (Nitish Kumar) रविवारी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री (Bihar CM ) झाले आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी संध्याकाळी बिहारमधील राजभवनात शपथ घेतली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Raj Thackeray Shared Railway Ministry Recruitment: राज ठाकरेंनी शेअर केली रेल्वे मंत्रालयातील भरतीची जाहिरात; मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

Bhakti Aghav

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रेल्वे मंत्रालयातील भरतीची जाहिरात (Railway Ministry Recruitment) आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांना या जागांवर नोकरी मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत.

Palghar News: पालघर रेल्वे स्थानक परिसराजवळ सापडला 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, खून झाल्याचा संशय

Pooja Chavan

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar-Sambhaji ExpressWay Accident: पांढरी पुलावर कंटेनरची स्कूटीच्या धडक, अपघातात चौघांचा मृत्यू

Pooja Chavan

अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जानेवारी (२८ जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

Advertisement

Chhagan Bhujbal On Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात 1 फेब्रुवारी रोजी निदर्शने करण्यात येणार; छगन भुजबळ यांची घोषणा

Bhakti Aghav

मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याच्या बेकायदेशीर मार्गाने राज्य सरकारच्या सध्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आम्ही आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र येणार आहोत. ओबीसींना एकत्र करण्यासाठी आम्ही मराठवाड्यातून एल्गार रॅलीही काढणार आहोत, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Bhandhara Shcoker: वीज तारांमध्ये अडकून एकाचा मृत्यू;भंडाऱ्यातील दुर्घटना

Pooja Chavan

भंडाऱ्यात एका तरुणाचा वीज तारांमध्ये अडकून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Mumbai News: कंपनीवर 3,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करणाऱ्या सीएला अटक

Pooja Chavan

सायबर इन्व्हेस्टिगेशन युनिटने एका चार्टर्ड अकाउंटंटला अटक केले आहे. आरोपीने पुण्यातील विंडसन प्रोजेक्सट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटे डेटा घेऊन फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar On Nitish Kumar: नितीशकुमारांच्या अचानक निर्णयाने शरद पवार व्यथीत, म्हणाले- आता जनता धडा शिकवेल

Amol More

भाजपा आणि विरोधी पक्षांनी यावर आपापले मत नोंदविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले शरद पवार यांनीही यावर भाष्य केले आहे.

Advertisement

Thane Shocker: भिवंडीतील रहिवासी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत साडेतीन वर्षांचा बेपत्ता मुलगा सापडला, तपास सुरू

Amol More

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत चव्हाण यांचा मृतदेह काही रहिवाशांना दिसल्याने त्यांनी पोलिसांना खबर दिली.

Koyna Dam Earthquake: कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, धरणाला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण

Amol More

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती.

Woman Trekker Rescued By Mumbai Police: कर्नाळा किल्ल्यावर जखमी महिला ट्रेकरच्या मदतीला धावून आले मुंबई पोलिस; Watch Video

टीम लेटेस्टली

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "क्विक रिस्पॉन्स नो मॅटर द सिच्युएशन!"

Washim Shocker: हुंड्यासाठी आणखी एका नवविवाहीत महिलेची हत्या, वाशिम येथील ह्रदयद्रावक घटना

Pooja Chavan

वाशिम जिल्ह्यात हुंड्यासाठी एक नवविवाहीत महिलेची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Pune Crime: पुण्यात हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या, लॉजमध्ये सापडला मृतदेह

Amol More

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम याच्यासोबत वास्तव्यास होती.

New Mumbai: खारघरमध्ये क्रेनने चिरडून 20 वर्षीय मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

सुनील नरसिमा तांगडी असे मृत तरुणाचे नाव असून तो नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील रहिवासी आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Solapur Rape Case: लग्नाचा आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल, सोलापूरातील घटना

Pooja Chavan

सिनेअभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: 9 महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत, विहिरीत पडून मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना

Pooja Chavan

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथील घटनेने सर्वांचे मन हेलावून टाकले आहे.

Advertisement
Advertisement