महाराष्ट्र
Satara Violence: खाटाव, पुसेसावळीत हिंसाचार; सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित
टीम लेटेस्टलीसातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळ स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील खाटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात अज्ञातांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या कारणावरुन दोन गटात जोरदार वादावादी झाली.
Mumbai Traffic Update: माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल
टीम लेटेस्टलीवांद्रे येथे होणाऱ्या माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने आजपासून 17 संप्टेंबर पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आली आहे.
Pune Crime: मैत्रिणीचे अपहरण करून लॉजवर वारंवार बलात्कार; आरोपी पोलीस कोठडीत
Pooja Chavanपीडित तरुणीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Cyber Crime News: सायबर क्राईम प्रकरणी 26 वर्षीय मास्टरमाईंड तरुणास अटक, देशभरातील घोटाळ्यांशी संबंध; मुंबई पोलिसांची कारवाई
टीम लेटेस्टलीमुंबई पोलिसांनी सायबर क्राईम (Mumbai Cyber Crime News) प्रकरणी कारवाई करत एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हा तरुण ऑनलाइन शेअरिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्याच्या माध्यमातून देशभरातील लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे
Thane Bandh: आज ठाणे बंद, जालना लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाजाचे आंदोलन
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी जालना येथे केलेल्या लाठीचार्ज (Lathi-Charge) प्रकरणाचे तीव्र पडसाद संबंध महाराष्ट्रात उमठत आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी बंद आणि आंदोलने केली जात आहेत. ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा मोर्चा (Sakal Maratha Morcha) आक्रमक झाला आहे.
Beed Accident: बीड-परळी महामार्गावर भरधाव कंटनरची रिक्षाला धडक; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू
टीम लेटेस्टलीबीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे.
Thane Elevator Accident: ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू
टीम लेटेस्टलीठाण्यातील बालकुम येथील रुणवाल गार्डन येथे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
Dog Hanged to Death in Maharashtra Video: जळगावात ट्रॅक्टरच्या सीटचे नुकसान करणाऱ्या भटक्या कुत्र्याची निर्दयीपणे हत्या, व्हिडीओ व्हायरल
टीम लेटेस्टलीहे भयानक दृश्य दाखवणारा व्हिडिओ आता इंटरनेटवर आला असून तो व्हायरल झाला आहे
Kalyan Crime: कल्याणमध्ये सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स जप्त, चौघांना अटक
टीम लेटेस्टलीया दोघांना पोलिसी खाका दाखवताच या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक चुकवूइमेका इमेका हा एमडी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड ठोकल्या.
'आमदारकीसाठी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींचं घर जाळायला लावलं'- सदा सरवणकर यांचे खळबळजनक आरोप
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरांवर पेट्रोल टाकून घर जाळण्याचे आदेश संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच दिले असल्याचा खळबळजनक आरोप सदा सरवणकर यांनी दिले आहेत.
Marathwada Farmers Suicide: मराठवाड्यात शेतकरी संकटात, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे जेव्हा विराजमान झाले होते तेव्हा सर्वात आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता. पंरतू त्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला आहे. आ
Dhule News: शिंदखेडात वडीलांसह दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू
टीम लेटेस्टलीमध्य प्रदेश सेंधवा येथील मूळचे रहिवाशी असलेले धुळ्याती शिंदखेड्यातील नेवाडे याठिकाणी मजुरीसाठी आले होते. हे आदिवासी कुटुंब चार- पाच वर्षांपासून येथेच वास्तव्यास होते.
Thane Shocker: खिडकीच्या ग्रिल्सच्या गॅपमधून पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीइब्राहिमच्या मृत्यूची नोंद अपघाती निधन अशी करण्यात आली आहे. सध्या त्याच्या मृत्यू प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
Car Accident: कारच्या जोरधार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरभीषण अपघातात 11 जण गंभीर
Pooja Chavanकोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी परिसरातील रेडेडोहजवळ भरधाव मोटारीने रिक्षा आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.
Ganeshotsav 2023: नवी मुंबई RTO कडून गणेशोत्सवामध्ये प्रवाशांची लूट रोखण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्ससाठी दरपत्रक जारी
टीम लेटेस्टलीनवी मुंबई आरटीओ विभागा कडून वाशी पासून कोकणात जाणाऱ्या 21 मार्गावरील बस थांब्यासाठी दर निश्चित केले आहेत.
Pune Shocker: कोपर्डी बकात्कार,हत्या प्रकरणातील आरोपीची येरवडा जेलमध्ये गळफास घेत आत्महत्या
टीम लेटेस्टलीअहमदनगरच्या कोपर्डी मध्ये 2016 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिथी हत्या झाली होती. या प्रकरणातील 3 आरोपींपैकी एक जितेंद्र होता.
Dombivali Shocker: डोंबिवली मध्ये पोलिसांच्या सतर्कतेने दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती टळली; 40 वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्काराचा प्रयत्न
टीम लेटेस्टलीपेट्रोलिंग करणार्‍या दोन पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे महिलेला मदत मिळली. या पोलिसांनी महिलेला रिक्षातून ढकललं जात असल्याचं पाहिलं होतं.
Virar Suicide News: आधी नस कापली मग गळफास घेतली राहत्या घरी तरुणाची आत्महत्या, विरारमधील खळबळजनक घटना
Pooja Chavanकर्जाच्या त्रासाने विरारमधील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Akola News: अकोल्यात तरुणाची आत्महत्या, पोलीसांनी मानसिक छळ केल्याचा कुटूंबाचा आरोप
Pooja Chavanअकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुणांने पोलीसांकडून मानसिक छळ होत असल्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप कुटूंंबियांने केला आहे.
Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो रविवारी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच पडा बाहेर, तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
टीम लेटेस्टलीमुंबईत मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल.