महाराष्ट्र

Mumbai Local Train Mega Block Updates: मध्य रेल्वेच्या उपनगरीय भागांत शनिवारी मेगा ब्लॉक

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वेने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सेवांवर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत परिणाम होणार आहे.

Pune Accident: पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार वाहनांचा धडकेत दोघांचा मृत्यू

Pooja Chavan

पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दरी पुलावर वाहनांच्या धडकेत मोठा अपघात झाला. चार वाहनांची एकमेकांना धडक लागल्याची माहिती समोर आली आहे.

Drought-Like Situation: राज्यात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

टीम लेटेस्टली

ष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Fire: मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीमध्ये भीषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू

टीम लेटेस्टली

या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.

Advertisement

Ajit Pawar-Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

टीम लेटेस्टली

दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Minor Girls' Suicides: मुंबईत अल्पवयीन मुलींच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक वाढ; मागील 4 वर्षांत समोर आली 23 टक्के अधिक प्रकरणे- Reports

टीम लेटेस्टली

अल्पवयीन मुलींच्या वाढत्या आत्महत्येला विविध घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये तणाव, नातेसंबंधांमध्ये ताण, कुटुंबांसोबतच्या असलेल्या जवळीकतेचा अभाव, पालकांचे कठोर निर्बंध हे संभाव्य ट्रिगर म्हणून उद्धृत केले जातात.

Bombay HC On Firecrackers: यंदा मुंबईकरांना फक्त दोन तासच फटाके फोडता येणार, हायकोर्टाने दिला आदेश; जाणून आतिषबाजीची वेळ

Bhakti Aghav

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आता रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी होती. मुंबईतील हवेचा दर्जा खालावत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

BJP Leader Padmanabha Acharya Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ आचार्य यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bhakti Aghav

पद्मनाभ आचार्य हे लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी जोडले गेले. 1948 मध्ये RSS वरील बंदीच्या काळात त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवासानंतरही शिक्षण सुरू ठेवत आचार्य यांनी उडुपीच्या MGM कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Advertisement

Delhi: राजधानी दिल्लीत पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली, आज पुन्हा पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रच्या इतर आसपासच्या भागात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री हलका पाऊस पडला, जाणून घ्या अधिक माहिती

Viral Video: विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या पोलिस हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल, महिलेने पाठलाग करत विचारलं 'तुझं हेल्मेट कुठं'? (Watch video)

Pooja Chavan

मुंबईतील एक पोलिस हवालदार विना हेल्मेट बाईक चालवत आहे. एक कार चालक महिला या विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या हवालदाराला हेल्मेट का नाही घातला याची विचारणा करते

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे.

Mumbai Local Train: मुंबईत एसी लोकलवरील दगडफेकीत एक महिला जखमी, ठाकुर्ली-डोबिवलीदरम्यानची घटना

Amol More

या दगडफेकीत एसी लोकलच्या खिडकीची काच फुटली. यामुळे खिडकीच्या बाजूला बसलेल्या महिलेला किरकोळ जखम झाली.

Advertisement

Nashik News: पाणीटंचाईमुळे अर्ध्यात थांबवली महिलेची प्रसूती; नाशिक येथील बिटको रुग्णालयातील घटना

अण्णासाहेब चवरे

महिलेच्या प्रसूती (Woman's Delivery) दरम्यान रुग्णालयातील पाणीसाठा संपल्याने महिलेला आणिबाणीच्या परिस्थितीत दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना घडली आहे. नाशिक शहातील बिटको रुग्णालयात (Bytco Hospital Nashik) ही घटना घडली.

Pune: पुण्यातील धरणांमध्ये केवळ 80 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी कपातीची शक्यता

टीम लेटेस्टली

सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Dhanteras 2023, Gold Prices: धनत्रयोदशी सोने खरेदी, जाणून घ्या पिवळ्या धातूचा दर, करा दिवाळी सोनेरी

अण्णासाहेब चवरे

धनतेरस सोने खरेदी (Dhanteras 2023 Gold Prices) मुहूर्तही पाहिले जातात. पण केवळ मुहूर्त माहिती असून उपयोग नाही. सूवर्ण खरेदी वेळी त्याचे दरही माहिती असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच जाणून घ्या जगात सर्वाधिक किमतीला विकल्या जाणाऱ्या काही दुर्मिळ धातूंपैकी एक असलेला हा पिवळा धातू (Yellow Metal Rate in Todays) आज (10 नव्हेंबर) किती रुपयांना विकला जातो आहे.

Woman Gives Birth On Street In Kurla: कुर्ल्यात महिलेने रस्त्यावर दिला बाळाला जन्म; पोलिसांनी आई आणि मुलाला केलं रुग्णालयात दाखल

टीम लेटेस्टली

पोलिसांनी महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला जवळच्या नागरी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचा तपशील शेअर करताना, मुंबईच्या व्हीबी नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी दुपारी कमानी जंक्शनजवळील रस्त्यावर एका महिलेची प्रसूती झाल्याची माहिती मिळाली.

Advertisement

Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

टीम लेटेस्टली

गुरुवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, जाणून घ्या अधिक माहिती

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा रद्द; मुंबई हायकर्टाचे आदेश

अण्णासाहेब चवरे

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सन 2010 मध्ये दाखल झालेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रद्दबादल ठरवला आहे.

Dilip Walse Patil Meet Sharad Pawar: अजित दादा गटातील दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

अण्णासाहेब चवरे

शरद पवर यांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिलप वळसे पाटील यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, असे जात असले तरी, वळसे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शरद पवार गटाने बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.

CM Shinde Visit Tirupati Balaji: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब तिरुपती दौऱ्यावर, मंदिरात अम्मा देवीचे घेतले दर्शन

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस हे आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहे.

Advertisement
Advertisement