Shiv Sanman Award 2024: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याकडून पहिला शिवसन्मान पुरस्कार PM Narendra Modi यांना जाहीर

सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.

PM Modi | Twitter

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याकडून पहिला शिवसन्मान पुरस्कार PM Narendra Modi यांना जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी शिवरायांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येणार आहेत. सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. काल उदयनराजे भोसले यांनी स्वतः तयारीचाआढावा घेतला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)