Chembur Fire: चेंबूर मध्ये Siddharth Colony मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट; 9 जखमी
आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये Mumbai Fire Brigade च्या कर्मचार्यांना यश आलं आहे.
चेंबूर च्या Siddharth Colony मध्ये काल रात्री सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये Mumbai Fire Brigade च्या कर्मचार्यांना यश आलं आहे. नक्की वाचा: LPG Cylinder Blast: मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement