महाराष्ट्र

Mumbai AQI: मुंबई शहरात दाट धुके, हवेची गुणवत्ता अद्यापही घसरलेलीच (Watch video)

टीम लेटेस्टली

Jayant Patil Tests Positive for Dengue: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण; सोशल मिडियावर रिपोर्ट शेअर करत दिली माहिती

टीम लेटेस्टली

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांनी एक्स सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.

Maharashtra: बीड हिंसाचारासाठी निष्पाप मराठ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा Manoj Jarange-Patil यांचा आरोप; अन्याय होत राहिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

टीम लेटेस्टली

बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराशी ज्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यांचा छळ केला जात असून आणि अशा 7,000 लोकांची यादी (हिंसाचारात भाग घेतल्याचा आरोप) अधिकाऱ्यांनी तयार केल्याचा आरोपही मनोज यांनी केला.

Ganpatipule: गणपतीपुळे येथे व्हेल माशाचे पिल्लू अजूनही समुद्र किनाऱ्यावरच; वाचवण्यासाठी ग्रामस्थ, वन विभागाचे प्रयत्न सुरु (Watch Video)

टीम लेटेस्टली

सध्या या माशाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. मत्स्य विभागाच्या बोटीच्या सहाय्याने व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे.

Advertisement

Mumbai Shocker: गोवंडी मध्ये फटाके उडवण्यावरून वादातून एकावर चाकू हल्ला; आरोपी 2 भाऊ अटकेत

टीम लेटेस्टली

पीडित मुलाच्या मित्राने पोलिसांत स्टेंटमेंट दिल्यानंतर आरोपीला घरातून अटक करण्यात आली. खूनाच्या प्रयत्नामध्ये दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलाअवर शताब्दी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Dabur Group On Mahadev Betting App Scam Allegations: डाबर ग्रुप, Burman कुटुंबाने घोट्याळ्यातील आरोप निराधार असल्याची दिली प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

महादेव अ‍ॅप चा मालक सध्या कोठडीत आहेत, त्यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act ) कथित मनी लॉन्ड्रिंगच्या तरतुदींखाली कारवाई करत अटक करण्यात आली आहे.

Mumbai: भाऊबीजेदिवशी प्रवाशांना दिलासा; मुंबईमध्ये 15 नोव्हेंबरला BEST चालवणार 145 जादा बसेस

टीम लेटेस्टली

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरला अधिक बसेसची गरज भासल्यास, बस थांब्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी या ज्यादा बसेस व्यस्त मार्गांवर तैनात केल्या जातील.

Titwala Rape Case: टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत

टीम लेटेस्टली

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड वरून ती लोकलने टिटवाळा स्थानकामध्ये आली. रूळावरून चालत असताना एकाने तिचा पाठलाग केला. नंतर तिला रूळांवर असलेल्या झाडाझुडपात नेले तिथेच तिच्यावर अतिप्रसंग झाला.

Advertisement

Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar: 'बायकोशी गद्दारी, पुण्यात खातात शेण'; रामदास कदम यांचा गजानन कीर्तीकर यांच्यावर व्यक्तीगत हल्ला

अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवेसना पक्षात दोन ज्येष्ठ नेते एकमेकांचे येथेच्छ वस्त्रहरण करत आहेत. रामदास कदम (Ramdas Kadam) आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) अशी या दोन नेत्यांची नावे आहेत.

Palghar: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; पालघर येथील घटना, आरोपी पतीला अटक

टीम लेटेस्टली

जव्हार तालुक्यातील खिरोडा गावात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. संशयिताने आपल्या पत्नीवर (वय 32) हल्ला करण्यासाठी धारदार शस्त्राचा वापर केला, ज्यामुळे तिचा तत्काळ मृत्यू झाला.

Mumbai Police: भारत न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्यापूर्वी प्रेक्षकांसाठी मुंबई पोलिसांकडून सुचना, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांकडून सूचना देण्यात आले आहे.

Sharad Pawar On Caste certificate: 'जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही', शरद पवार यांचे जात प्रमाणपत्रावरुन स्पष्ट भाष्य

अण्णासाहेब चवरे

पवार कुटुंबीयांनी दिवाळी पाडवा (Diwali Padwa) परंपरेनुसार साजरा केला. या वेळी गोविंदबाग येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेते (Sharad Pawar PC) ते बोलत होते. या वेळी त्यांनी जात प्रमाणपत्र, मराठा आरक्षण, राज्यातील राजकीय स्थिती आणि इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

Advertisement

Latur Crime News: पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली तरुणाची हत्या, लातूर येथील घटना

Pooja Chavan

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेईन पतीने स्वत:च्या चुलत भावाची हत्या केली आहे. लातुरच्या औसा तालुक्यातील शिंदाळवाडी गावातील ही घटना आहे.

Pune Pollution: मुंबईसह पुण्याच्या हवेची गुणवत्ता खालावली, अनेक ठिकाणी परिस्थिती चिंताजनक

टीम लेटेस्टली

मुंबईसह दिल्लीच्या हवेतील विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याने सध्या देशात सर्वांचीच चिंता वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Weather Forecast: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (Watch Video)

टीम लेटेस्टली

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, वातावरणातील बदलांमुळे तामिळनाडूच्या कल्पक्कममध्ये मासेमारी नौका डॉकवर आल्या आहेत. देशातील काही भागांमध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे.

Mumbai News: सराफ बाजारात ग्राहकांची गजबज, दिवाळीत 1500 कोटींचे सोनं खरेदी

Pooja Chavan

सोनं खरेदीसाठी सर्वत्र सग्राहकांची तुंबड गर्दी पाहायला मिळत आहे. सराफ बाजारात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांची लगबग सुरुच आहे.

Advertisement

Maharashtra AQI and Air Pollution: निसर्गाने दिले, फटाक्यांमुळे गमावले; महाराष्ट्रात हवेची गुणवत्ता खालावली, नागरिकांना आरोग्याच्या समस्या

अण्णासाहेब चवरे

Maharashtra Air Pollution: मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता (Air Quality) पातळी पाठिमागील काही काळापासून मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनासह त्या त्या शहरांतील प्रशासकीय आणि राजकीय मंडळी यांच्याकडून विविध उपाययोजना सुरु आहेत.

Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला अंदाज

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होताच पावसाने देखील अचानक हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Rajasthan Accident: राजस्थान येथे कारचा भीषण अपघात, जळगाव येथील दोन कुटुंबियांचा दुर्दैवी अंत

Pooja Chavan

राजस्थानमध्ये कार अपघातात जळगाव येथील सहाजणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील सह जण असल्याची माहिती समोर येत आहे.

Car Accident On Eastern Express Highway: इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कार अपघातात एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

टीम लेटेस्टली

रविवारी सकाळी इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Eastern Express Highway) कारला झालेल्या अपघातात (Car Accident) एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisement
Advertisement