Mumbai Fire News: वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट, आगीत पाच जण जखमी
मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले.
Mumbai Fire News: मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली. या संदर्भात पुढील माहिती प्रतिक्षीत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement