Leopard Attack Thwarted in Pune: कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्या शिकार सोडून पसार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रातील पुण्यात कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्याला शिकार सोडण्याची वेळ आली आहे.
Leopard Attack Thwarted in Pune: महाराष्ट्रातील पुण्यात कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्याला शिकार सोडण्याची वेळ आली आहे. धोलवड परिसरात एका कॉलनीत बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केला त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला केला. त्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला.या घनटेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement