महाराष्ट्र

Nagpur Gond Gowari Protest: शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ; मराठा समाजानंतर आता गोंड गोवारी समाजाने उचलून धरली आरक्षणाची मागणी

Bhakti Aghav

गोंड गोवारी समाजाच्या मागण्यांसाठी गोवारी समाजाचे 3 जण गेल्या 11 दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात उपोषणाला बसले आहेत. गोंड गोवारींच्या या निदर्शनाला काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला आहे.

Maharashtra Cabinet Decisions: मुंबईकरांना यंदाही मालमत्ता कर वाढ नाही ते मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ पहा मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकी मध्ये घेतलेले 20 निर्णय !

टीम लेटेस्टली

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई उपस्थित होते.

New Mumbai Shocker: मामाने केला 15 वर्षीय भाचीवर बलात्कार; पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रविवारी आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Govt Officer Suicide In Mumbai: 36 वर्षीय सरकारी अधिकाऱ्याची मुंबईतील अँटॉप हिल इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Bhakti Aghav

आत्महत्येच्या प्रयत्नात पंकज जखमी झाला. त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांनंतर रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंकजच्या आत्महत्या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.

Advertisement

School Watchman Rapes 4 Yr Old Student: लाजिरवाणे कृत्य! कांदिवलीत शाळेच्या वॉचमनने केला 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक

Bhakti Aghav

वॉचमनने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने वॉशरुममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

Hate Speech Case: गुजरात एटीएसची कारवाई; भडकाऊ भाषण करणारे मौलाना Mufti Salman Azhari ला मुंबईत अटक, Watch Video

Bhakti Aghav

मौलानाच्या अटकेचे वृत्त समजताच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. घाटकोपर पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमला. काही वेळानंतर मौलानानेच पोलीस ठाण्यातून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

Dharashiv Crime: धाराशिवात मजूर महिलेवर अत्याचार, पोलिसावर गुन्हा दाखल, घटनेनंतर गावात खळबळ

Pooja Chavan

धाराशिव जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्यांने मजूर महिलेवर अत्याचार केल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

Kunal Raut Arrested: पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं या प्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली,

Advertisement

Ganpat Gaikwad Firing Case: गणपत गायकडवाडांच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर घोषणाबाजी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Amol More

आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात शनिवारी हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला.

Kunal Raut Arrested: नागपूरात पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक

Amol More

या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते.

Pune University: पुणे विद्यापीठात तोडफोड, शाईफेक; भाजयुमोच्या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Amol More

विद्यापीठातील ललित कला केंद्रात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणावर आधारित नाटक सादर केले. या नाटकात अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्याने पात्र साकारताना अश्लील शब्द वापरल्याचा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले होते.

Ulhasnagar Firing Case: उल्हासनगर गोळीबार प्रकरण, महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक

Amol More

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्टरांकडे केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

Advertisement

Palghar Accident Video: पालघरमध्ये हायवे क्रॉसिंग करताना वेगवान कारने दिली दुचाकीला धडक, पहा हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

या घटनेच्या व्हिडिओमध्ये, एक वेगवान कार महामार्गावरील एका चौकाकडे येताना दिसत आहे. यावेळी अचानक एक दुचाकी महामार्गावर क्रॉसिंग करताना दिसत आहे. वेगात आलेल्या कारच्या धडकेत दुचारीस्वार आणि त्यावरील दोनजण खाली पडतात.

Satyajeet Tambe On Poonam Pandey: पूनम पांडे हिच्यावर कारवाई करा- आमदार सत्यजित तांबे

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे देखील आक्रमक झाले आहेत. जनजागृतीच्या नावाखाली आपल्याच निधनाबाबत खोटी आणि दिशाभूल माहिती प्रसारीत करुन सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याबाबत पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्या यावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

Pune Crime: पुणे - नगर रस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक

Amol More

सागर कुमार, शिवम सरोजअशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Uddhav Thackeray On BJP At Sawantwadi: 'आज नाहक त्रास देताय', थांबा, आमचेही दिवस येतील! उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (4 फेब्रुवारी) कोकण दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात त्यांनी सावंतवाडी (Sawantwadi) येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान आणि इशारा दिला.

Advertisement

Ganpat Gaikwad Atrocity Case: भाजप आमदार गणपत गायकवाड विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Amol More

उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहूल पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला.

Vardha Shocker: घरच्यांनी प्रेमाचा केला विरोध, प्रेमयुगलांनी उचलले टोकाचे पाऊल, वर्धा येथील घटना

टीम लेटेस्टली

घराच्यांनी लग्नाला विरोध केल्याने एका प्रेमयुगल यांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील पारडी येथे घडली आहे.

Government Officer Transfer: राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, तहसीलदार रडारवर; घ्या जाणून

टीम लेटेस्टली

राज्यातील महसूल विभागातील (Revenue Department) अधिकाऱ्यांच्या बदल्या (Government Officer Transfer) राज्य सरकारने केल्या आहेत. वरवर पहाता या बदल्या एक नियमीत प्रक्रिया असल्याचे सांगितले जात असले तरी, आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) च्या पार्श्वभूमीवर या बदल्यांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Mumbai Crime: शिवडीत 40 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला अटक

Pooja Chavan

मुंबईत एका ४० वर्षीय महिलेच्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केले आहे.

Advertisement
Advertisement