Maharashtra Cabinet Decisions: मुंबईकरांना यंदाही मालमत्ता कर वाढ नाही ते मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ पहा मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकी मध्ये घेतलेले 20 निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई उपस्थित होते.

CM Eknath Shinde | (Image Credits - Twitter)

आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये 20 महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. यामध्ये यंदा पुन्हा मुंबईकारांसाठी मालमत्ता कर वाढ झालेली नाही. राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जाणार अअहेत. त्यामधून 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण केले जाणार आहेत तसेच गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now