महाराष्ट्र

ED कडून आज मध्य प्रदेश, महाराष्ट्रात PMLA Case मध्ये 11 ठिकाणी छापेमारी

टीम लेटेस्टली

मध्य प्रदेशातील इंदूर, जौरा आणि मंदसौर आणि महाराष्ट्रातील अकोला येथे Narayan Niryat India Private Limited च्या समूह कंपन्या आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार संचालकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.

Congress: काँग्रेसचे वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवार गटात करणार प्रवेश

टीम लेटेस्टली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Baba Siddique On meeting With Ajit Pawar: 'अजित पवार आमचे नेते नाहीत हे पाहून आमचं दुर्भाग्य ...' पहा बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांवर काय म्हणाले?

टीम लेटेस्टली

बाबा सिद्दीकी यांनी आपण अजूनतरी कॉंग्रेस मध्ये असल्याचं म्हटलं आहे पण त्यांनी यावेळी अजित पवारांवर स्तुतिसुमनं देखील उधळली आहेत.

Coastal Road In Mumbai Phase 1 Inauguration: कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते

टीम लेटेस्टली

कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisement

Navi Mumbai Flamingos Death: नेरूळ जेट्टी जवळ आढळले 4 फ्लेमिंगो मृतावस्थेमध्ये; CIDCO च्या साईनबोर्डला धडकल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा

टीम लेटेस्टली

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक Kilas Shinde, यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

Pune Shocker: बंद खोलीत दोन मृतदेह आढळून आल्याने पुण्यातील नऱ्हे परिसरात खळबळ

Pooja Chavan

सोलापूरात एका जन्मदात्या बापाने मुलाची हत्या केल्याची खळबळ असताना, पुण्यात नन्हे गावात एक बंद फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.

BMC Budget 2024-25: मुंबई महानगर पालिकेचा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर

टीम लेटेस्टली

2023-24 च्या बजेट अंदाजापेक्षा 10.50% ने वाढ यंदा दाखवण्यात आली आहे.

Solapur Crime: अश्लिल व्हिडिओ पाहतो म्हणून संपवलं मुलाला, जन्मदाता बापाला अटक, सोलापूरात खळबळ

Pooja Chavan

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलाची एका बापाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Advertisement

BMC Budget 2024 Live Streaming: बीएमसी चा आज अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

टीम लेटेस्टली

सलग दुसर्‍यांंदा प्रशासक इक्बाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Baba Siddique, Zeeshan Siddique करणार कॉंग्रेस ला रामराम? अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांना उधाण

टीम लेटेस्टली

मागील दोन वर्षात महा विकास आघाडी मधील शिवसेना आणि एनसीपी या पक्षांत मोठी फूट पडली आणि राज्याच्या सत्तेमध्ये मोठे बदल झालेले पहायला मिळाले आता कॉंग्रेस पक्ष देखील महाराष्ट्रात फूटीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Chembur Fire: चेंबूर मध्ये Siddharth Colony मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट; 9 जखमी

टीम लेटेस्टली

आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये Mumbai Fire Brigade च्या कर्मचार्‍यांना यश आलं आहे.

BMC Budget 2024: मुंबई महानगर पालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प; सलग दुसर्‍या वर्षी प्रशासक Iqbal Singh Chahal कडून बजेट

टीम लेटेस्टली

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप झाली नसल्याने सलग दुसर्‍या वर्षी आज प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Advertisement

LPG Cylinder Blast: मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी

Pooja Chavan

मीरा भाईंदर येथील रामदेव पार्क परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिलासादायक! ‘मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये झाला विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश, स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार

टीम लेटेस्टली

शासन निर्णयामुळे आता राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होईल. राज्य शासनाने सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Thane: अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आश्रम शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

या मुलांना बाहेरून आणलेले जेवण देण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना जेवणात पुलाव आणि गुलाब जामुन दिले गेले होते. मात्र या पदार्थांचे सेवन केल्यानंतर मुलांना उलट्या आणि अन्न विषबाधाची इतर लक्षणे जाणवली.

Notorious Markets in India: मुंबई, दिल्ली आणि बंगळूरूच्या 'या' मार्केट्सचा जगातील कुप्रसिद्ध बाजारपेठांच्या यादीत समावेश, विकला जात आहे बनावट माल

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, इंडियामार्ट व्यतिरिक्त, भारतात कार्यरत Vegamovies आणि WHMCS Smarters देखील या कुप्रसिद्ध यादीत सामील झाले आहेत. या सर्व बाजारपेठा ट्रेडमार्क काउंटरफिटिंग आणि कॉपीराईट पायरसीसाठी ओळखल्या जातात.

Advertisement

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लवकरच घ्या जाणून, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची बलाबल काय?

टीम लेटेस्टली

अवघ्या काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम जारी करेन. राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची विद्यामान स्थिती कशी आहे. कोणत्या पक्षाकडे किती खासदार असणार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai News: इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, घाटकोपर येथे खळबळ

Pooja Chavan

मुंबईत एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Shiv Sena UBT on BMC: ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर; शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र

टीम लेटेस्टली

मुंबई महापालिकेकडून शिंदे गटातील माजी खासदारांच्या प्रभागात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्च आणि उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भरघोस निधीवरुन शिवसेना (UBT) पक्षाने सोशल मीडिया हँडल एक्स वरुन जोरदार हल्लाोबल केला आहे.

Shiv Sanman Award 2024: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याकडून पहिला शिवसन्मान पुरस्कार PM Narendra Modi यांना जाहीर

टीम लेटेस्टली

सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Advertisement
Advertisement