महाराष्ट्र

Mumbai Teacher Gets 5 Years In Jail: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकास 5 वर्षांचा कारावास

अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील एका शिक्षकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावणयात आली आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण (Sexual Assault) आणि लैंगिक अत्याचार (Sex Abuse) केले प्रकरणी या शिक्षकास विशेष प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

BMC Fund Allocation Scam: शिंदे गट आणि सत्ताधारी आमदार, नगरसेवकांवर बीएमसी मेहरबाण, ‘आकस्मिकता निधी’च्या नावाखाली खैरात

अण्णासाहेब चवरे

मुंबई महापालिका ठरावात निधीवाटपामध्ये सत्ताधारी गटाच्या आमदार-खासदारांच्या प्रभागांमध्ये पैशांची अक्षरश: बरसात केल्याची आकडेवारी पुढे येत आहेत. खास करुन शिवसेना पक्षातील फुटीनंतर ज्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाणे पसंत केले ते आणि काही भाजप आमदार हे या निधीवाटपाचे विशेष लाभार्थी ठरले आहेत.

Pune Crime: क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

दरम्यान पुण्यात शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आले आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची बलाबल काय? घ्या जाणून खासदारांची संख्या

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल कशी याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी राज्यातील खासदारांच्या एकूण 48 जागांपैकी राजकीय पक्षांकडील खासदारांची विद्यमान संख्या आणि ताकदीवर दृष्टीक्षेप टाकला.

Advertisement

Pune Crime: डेंटिग अॅपवर ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक, 27 लाख रुपयांचा गंडा

Pooja Chavan

पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय तरुणीची २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

Police Bharati News: तरुणांसाठी खुशखबर,लवकरच पोलिस भरती होणार, 17471 पदांना मंजूरी

Pooja Chavan

महाराष्ट्रात पोलिस भरती १०० टक्के करण्यात वित्त विभागाची मंजूरी दिलीय. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती होणार आहे.

Nalasopara: नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली. तेथे उभी असलेली 7 वाहने या आगीत जळून खाक झाली. आग भडकली तेव्हा केमिकलने भरलेला ट्रकही पार्किंगमध्ये उभा होता, त्यालाही आग लागली. परिणामी आग भडककली.

Mumbai News: एटीएममधून पैसे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक, मालाड पोलिसांकडून कारवाई

Pooja Chavan

अलीकडे चोरीच्या अनेक घटना वाढत चालले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.

Advertisement

Employment Opportunities in Germany: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जर्मनी येथे उपलब्ध होणार रोजगारांच्या संधी, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून, या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल.

Maharashtra: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे Admit Card आजपासून ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार; असं करा डाऊनलोड!

टीम लेटेस्टली

[Maharashtra SSC Admit Card 2024] महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या [Board Class 10 Admit Card 2024] विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन माध्यमातून त्यांचे बोर्ड परीक्षेचे अ‍ॅडमिड कार्ड अर्थात हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Weather Update: राज्यातील अनेक भागातील तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज

टीम लेटेस्टली

राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Quota: 'बुधवारपासून मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण'; मनोज जरंगे-पाटील यांचा सरकारला इशारा

टीम लेटेस्टली

मनोज 2011 पासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय आहे. 2014 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 2015 ते 2023 या काळात त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.

Advertisement

Mumbai Pune Expressway CCTV: पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 400 CCTV ची करडी नजर, नियम मोडल्यास होणार मोठी कारवाई

Amol More

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दर किलोमीटरला वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे.

Juvenile Delinquency: क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकूने वार, 13 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल; मुंबई येथील घटना

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील (Mumbai Police) साकीनाका पोलिसांनी अवघ्या 13 वर्षांच्या शालेय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाने क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकून वार केले आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगा 15 वर्षांचा आहे. हल्ला करणारा मुलगा आणि पीडित यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सोमवारी वाद झाला होता. या वादाच्या रागातून प्रकरण या थराला गेले.

Maharashtra Board Class 10 Admit Card 2024: आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट mahahsscboard.in वर उपलब्ध; असं करा डाऊनलोड!

टीम लेटेस्टली

बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा यंदा 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे.

Builder Lalit Tekchandani Arrested: बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानीला मुंबई पोलिसांकडून अटक, आर्थिक फसवणुकीचा आरोप

Amol More

ललित टेकचंदानी हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

MLA Anil Babar Passed Away: आमदार अनिल बाबर यांचे निधन

अण्णासाहेब चवरे

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागन झाली होती. सांगली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Maharashtra Weather Update: उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज

Amol More

मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Shakti Pitha Highway: राज्यात तयार होत आहे ‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्ग; तीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंग, दत्तगुरुची 5 धार्मिक स्थळे, पंढरपूरसह एकून 19 तिर्थक्षेत्रांना जोडणार, घ्या जाणून

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे.

Muslim Woman Reaches Ayodhya On Foot: मुंबईची रामभक्त शबनम शेख पायी चालत पोहोचली अयोध्येत; म्हणाली- 'तिन्ही राज्यांचे पोलीस आणि सरकारने केली मदत' (Watch Video)

टीम लेटेस्टली

एक मुस्लिम राम भक्त अयोध्येमध्ये पोहोचली आहे व सध्या ती चर्चेची विषय ठरली आहे. 20 वर्षांची शबनम शेख तब्बल 40 दिवसांच्या पायी प्रवासानंतर अयोध्येमध्ये पोहोचली आहे.

Advertisement
Advertisement