Nalasopara: नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये आग (Watch Video)

नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली. तेथे उभी असलेली 7 वाहने या आगीत जळून खाक झाली. आग भडकली तेव्हा केमिकलने भरलेला ट्रकही पार्किंगमध्ये उभा होता, त्यालाही आग लागली. परिणामी आग भडककली.

Nalasopara Fire

नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली. तेथे उभी असलेली 7 वाहने या आगीत जळून खाक झाली. आग भडकली तेव्हा केमिकलने भरलेला ट्रकही पार्किंगमध्ये उभा होता, त्यालाही आग लागली. परिणामी आग भडककली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीव नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement