Grant Road Fire: मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात इमारतीच्या 11,12 व्या मजल्यावर आग
मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात एका इमारतीच्या 11, 12 व्या मजल्यावर आग लागल्याचं समोर आलं आहे.
मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात एका इमारतीच्या 11, 12 व्या मजल्यावर आग लागल्याचं समोर आलं आहे. ही आग लेव्हल 2 ची असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले आहे. अद्याप कोणीही जखमी नाही. Thane Fire: भिवंडी मध्ये Thread Godown ला आग; सुदैवाने जीवितहानी नाही (Watch Video) .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement