महाराष्ट्र

Woman Gives Birth On Mumbai Local Train: कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय महिलेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

प्रसूती प्रक्रियेदरम्यान महिलेची इतर महिला सहप्रवासी आणि महिलेच्या मुलीने काळजी घेतली. या महिलेच्या मुलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घटनेची माहिती दिली असून, एक हृदयस्पर्शी व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Navi Mumbai Traffic Update: डी वाय पाटील स्टेडियम जवळ पुणे लेन वर अपघात; वाहतूक मंदावली

टीम लेटेस्टली

सध्या अपघातग्रस्त वाहनं काढण्याचं काम सुरू असल्याचंही नवी मुंबई पोलिसांनी X वर पोस्ट करत सांगितलं आहे.

Advay Hire Police Custody: अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी, जिल्हा बँक फसवणूक प्रकरणात मालेगाव कोर्टाचा निर्णय

अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (UBT) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना मालेगाव कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येईल.

Zika In Pune: येरवडा भागात 64 वर्षीय महिलेला झिका ची लागण

टीम लेटेस्टली

भारतात यापूर्वी केरळ, कर्नाटकामध्ये झिका वायरस आढळला आहे.

Advertisement

Raj Thackeray On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी कोण, कालांतराने पुढे येईल- राज ठाकरे

अण्णासाहेब चवरे

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करत आहेत. पण, अशा पद्धतीने कोणालाही कोणतेही आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही. मिळत नसते- राज ठाकरे

धर्माच्या नाववर जाहीरपणे मत मागणं योग्य का? Uddhav Thackeray यांचं निवडणूक आयोगाला पत्र

टीम लेटेस्टली

ज्या निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार हिंदुत्त्वाच्या नावावर मत मागण्यावरून काढून घेतला होता तोच नियम आता भाजपाला लावणार का? असा सवाल विचारला आहे.

Crime News: ऐरोलीत दारूड्या भावाचा दुर्दैवी अंत, बहिणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Pooja Chavan

दारुड्या भावाचा बहिणींसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाल्याची संतापजनक घडना घडली आहे.

Rohit Pawar यांच्या मतदारसंघात पार्थ पवारांच्या स्वागताचे बॅनर; राम शिंदे यांच्या नावाचे काय?

अण्णासाहेब चवरे

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) विरुद्ध पार्थ असाही राजकीय डाव पाहायला मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. निमित्त ठरले आहे भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या घरी असलेला कार्यक्रम. शिंदे यांच्या फराळाच्या कार्यक्रमानिमित्त कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात चक्क पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत.

Advertisement

Naxal Attack in Bhamragarh: गडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला; एका नागरिकाचा गोळीबारात मृत्यू

टीम लेटेस्टली

गडचिरोली मध्ये एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

गणपतीपुळेच्या समुद्र किनारी आलेल्या बेबी व्हेल माशाचा अखेर अंत; वाचवण्याचे सारे प्रयत्न निष्फळ

टीम लेटेस्टली

व्हेल मासा शरीराने अवाढव्य असतो. पाण्यात तो तरंगत असल्याने स्वतःच्या शरीराचं त्याला वजन जाणवत नाही पण किनार्‍यावर आल्यास त्याच्या वजनानेच काही इंद्रियं दबली जातात आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो.

Buldhana Accident News: बुलढाण्यात भरधाव ट्रॅव्हल्सचा दुचाकीला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Pooja Chavan

बुलढाणा जिल्ह्यात दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Supriya Sule-Ajit Pawar Bhaubeej 2023: राजकीय मतभेद दूर सारत सुप्रिया सुळेंनी जपला नात्याचा मान; अजित पवारांचे भाऊबीजेला औक्षण

टीम लेटेस्टली

अजित पवार यांच्या राजकीय वाटा शरद पवारांपासून वेगळ्या झाल्या असल्या तरीही दोघांकडूनही कौटुंबिक बांधिलकी जपली जात आहे.

Advertisement

Madhuri Dixit Likely to Join BJP: माधुरी दीक्षीत करणार भाजप प्रवेश? राजकीय 'धकधक' वाढताच, पक्षाकडून खुलासा

अण्णासाहेब चवरे

अभिनेत्री माधूरी दीक्षीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा (Madhuri Dixit Likely to Join BJP) राजकीय वर्तुळ आणि प्रसारमाध्यमांतून सुरु आहे. या वृत्त आणि चर्चेला पक्ष अथवा अभिनेत्रीकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही.

Keshar Farming in Nandurbar: नंदुरबार येथे केशर शेती; संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्याची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमाल (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

नंदुरबार येथील हर्ष मनीष पाटील नावाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याने ही केशर शेती सुरु केली आहे. भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीर येथील थंड हवेचा प्रदेश आणि वातावरणात येणारे हे पिक आता महाराष्ट्रासारख्या उष्ण वातावरणीय प्रदेशातही पिकू लागले आहे.

Pandharpur Vitthal Rukmini Darshan: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपूर मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं 24 तास दर्शन

टीम लेटेस्टली

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविना यंदा कार्तिकी एकादशीची पूजा संपन्न होणार आहे.

Mumbai Crime News: महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीला अटक, मुंबईतील घटना

टीम लेटेस्टली

एका महिला डॉक्टरवर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

Advait Hire Arrested: शिवसेना (UBT) उपनेते अद्वय हिरे यांना अटक; उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का

अण्णासाहेब चवरे

अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा नाशिक जिल्ह्यातील प्रमुख चेहरा आहे. ते शिवसेना (UBT) उपनेताही आहेत. तसेच, नाशिक येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेचे ते आयोजकही होते. त्यांनी काीह काळ नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

Ganpatipule Whale Rescue Operation: गणपतीपुळे समुद्र किनारी आलेला व्हेल मासा पुन्हा सुरक्षित पाण्यात सोडण्याचे प्रयत्न सफल; यशस्वी 'व्हेल रेस्क्यु ऑपरेशन' ची देशातील पहिलीच घटना

टीम लेटेस्टली

व्हेल माशाला यशस्वीरित्या पुन्हा पाण्यात सोडण्याचा हा देशातील पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे.

Devendra Fadnavis On Caste Based Census: राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सांगावा, त्यानंतर मी उत्तर देईल; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

राहुल गांधी यांच्या जातीनिहाय जनगणनेच्या विधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सांगावा, मग मी उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Mumbai: मुंबई शहरात फटक्यांमुळे हवेची गुणवत्ता अद्यापही घसरलेलीच, नागरिक त्रस्त

टीम लेटेस्टली

अनेक उपाययोजना करुनही मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही घसरलेलीच आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement
Advertisement