महाराष्ट्र

Maharashtra Blood Banks: महाराष्ट्रातील 93 सरकारी ब्लड बँकांवर निष्काळजीपणा बाबत कारवाई; ठोठावला लाखो रुपयांचा दंड

टीम लेटेस्टली

जर रक्तपेढीने आपला साठा अपलोड केला नाही तर त्यावर प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारला जातो. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक रक्तपेढ्यांनी दैनंदिन साठा अद्ययावत करण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

Maharashtra Cabinet Decisions: 'आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात'; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले मोठे निर्णय, घ्या जाणून

टीम लेटेस्टली

राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता ही योजना 2027-28 या वर्षापर्यंत राबविण्यात येईल.

'छगन भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत'; Sambhaji Chhatrapati यांचा हल्लाबोल

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षण देताना ते ओबीसी प्रवर्गातून देण्याला छगन भुजबळ यांचा विरोध आहे. आज याच पार्श्वभूमीवर अंबड मध्ये

Pune Crime News: पुण्यात खळबळजनक घटना, नमाजसाठी गेलेल्या ९ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार

Pooja Chavan

नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघजकीस आली आहे.

Advertisement

Shivsena Clash: शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या राड्यानंतर 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai Metro Services Begin on Line No 1 Today: नवी मुंबई मेट्रो आजपासून नागरिकांच्या सेवेत; इथे पहा तिकीट दर, वेळापत्रक

टीम लेटेस्टली

आज दुपारी 3 वाजल्यापासून ही सुविधा सुरू होत आहे. या मेट्रोची सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Madhya Pradesh Assembly Election 2023: इंदौर मध्ये माजी लोकसभा अध्यक्ष Sumitra Mahajan यांनी बजावला मतदानाचा हक्क

टीम लेटेस्टली

पोलिंग बुथ नंबर 163 वर सुमित्रा महाजन यांनी मतदान केले आहे.

Bal Thackeray Smrutidin 2023: शिवतीर्थावर Thackeray कुटुंबाने घेतले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन (Watch Video)

टीम लेटेस्टली

काल शिवतीर्थवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले आहेत.

Advertisement

Leopard Attack Thwarted in Pune: कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्या शिकार सोडून पसार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील पुण्यात कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्याला शिकार सोडण्याची वेळ आली आहे.

Grant Road Fire: मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात इमारतीच्या 11,12 व्या मजल्यावर आग

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात एका इमारतीच्या 11, 12 व्या मजल्यावर आग लागल्याचं समोर आलं आहे.

Aarakshan Bachao Elgar Sabha: OBC सभेच्या पार्श्वभूमीवर जालना मध्ये जमावबंदीचे आदेश

टीम लेटेस्टली

आजच्या सभेला गोपिचंद पडळकर, पंकजा मुंडे, महादेव जानकर, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हजर राहण्याची शक्यता आहे.

Shivsena Clash: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार

टीम लेटेस्टली

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ परिसरात झालेल्या राड्याच्यावेळी पोलिसांनी कारवाई करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने आम्ही त्याठिकाणी गेलो होते, असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.

Advertisement

Mumbai News: बाळाची अदला बदल? वाडिया रुग्णालयातील डॉक्टर,नर्सवर होणार कायदेशीर कारवाई

Pooja Chavan

वाडिया (Wadia) रुग्णालयात नवजात बाळाची अदला बदल केल्याप्रकरणी लेबर वाॅर्डमधील डॉक्टर आणि नर्सवर गुन्हा दाखल झाला आहे. भोईवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रतिष्ठेच्या विविध पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या यादी

टीम लेटेस्टली

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे

Bal Thackeray Smrutidin 2023: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी नातू आदित्य ठाकरे यांची भावनिक पोस्ट

टीम लेटेस्टली

बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे त्यानिमित्त शिवसैनिकांकडून आदरांजली अर्पण केली जात आहे.

Pune Crime: पुण्यात दारूच्या नशेत इमारतीच्या गच्चीवरून ढकलून मित्राची हत्या, आरोपीला अटक

Pooja Chavan

दारून पिण्यासाठी गच्चीवर बसले असताना किरकोळ कारणावरून मित्राला गच्चीवरून ढकलून देऊन त्याची हत्या करण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai Air Pollution: मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषणाबाबत सरकार ॲक्शन मोडवर; CM Eknath Shide यांनी घेतले मोठे

टीम लेटेस्टली

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महानगरांमधील स्वच्छतेसोबतच क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेला गती देऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Mumbai Water Cut: मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

सोमवार 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत मुंबई शहर व उपनगर तसेच बीएमसी तर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर 10 टक्के कपात केली जाणार आहे.

'Umangmalaj' Janmotsav: उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अर्पण केले 1,100 नारळ (Video)

टीम लेटेस्टली

पहाटे 3.30 वाजता ब्राह्मणस्पती सूक्ताचे पठण झाल्यावर जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाला. पहाटे 4 ते 6 या वेळेत गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचा स्वराभिषेक झाला.

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ते नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक 25 डिसेंबर रोजी जनतेसाठी खुला होणार

टीम लेटेस्टली

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी 18,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. साधारण 21.8 किलोमीटर पेक्षा जास्त विस्तारित आहे, त्यापैकी 16 किमी पाण्यावर आणि 6 किमी जमिनीवर असेल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, दररोज सुमारे 70,000 वाहने या पुलावरून प्रवास करतील.

Advertisement
Advertisement