Hingoli Earthquake: हिंगोली मध्ये पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के

हिंगोली मध्ये पहाटे 3.5 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

हिंगोली मध्ये आज (20 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.5 रिश्टल स्केलचे हे भूकंपाचे धक्के होते अशी माहिती National Centre for Seismology कडून देण्यात आली आहे. सुदैवाने भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. Delhi Earthquake: उत्तर दिल्लीत जाणवले 2.6 रिस्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement