दिल्लीत शनिवारी 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दुपारी 3.36 वाजता भूकंप झाला.
त्याचा केंद्रबिंदू उत्तर जिल्ह्यात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किमी खाली होता, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. काही दिवसांपूर्वी, पश्चिम नेपाळमध्ये 5.6 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
पाहा पोस्ट -
"Earthquake of Magnitude:2.6, Occurred on 11-11-2023, 15:36:53 IST, Lat: 28.80 & Long: 77.20, Depth: 10 Km, Location: North District, Delhi," posts National Center for Seismology. pic.twitter.com/kKR45Ak7VS
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)