Ajit Pawar यांच्या कार्यक्रमात झळकले बॅनर 'आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा' (Watch Vidio)

आमच्या मागण्या मान्य करा नाहीत खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी आणि बॅनर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात झळकल्या आहेत. अजित पवार यांचा हा कार्यक्रम नेमका कोठे सुरु होता याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Ajit Pawar | Twitter

आमच्या मागण्या मान्य करा नाहीत खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी आणि बॅनर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात झळकल्या आहेत. अजित पवार यांचा हा कार्यक्रम नेमका कोठे सुरु होता याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, युट्युबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अजित पवार यांचे भाषण सुरु असताना काही लोक घोषणा देत असताना आणि पोलिस त्यांना कार्यक्रमाबाहेर घेऊन जाताना दिसत आहेत. दरम्यान, भाजणामध्ये अजित पवार 'काहीही झाले नाही, विरोधक अशा प्रकारचे लोक कार्यक्रमात पाठवतात आणि ते घोषणाबाजी करताता' असे सांगताना दिसत आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement