Maratha Reservation: महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आल्यास जातीच्या जनगणनेच्या आधारे मराठा आरक्षण देणार- नाना पटोले-_Nana_Patole

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यास आम्ही जातीच्या जनगणनेच्या आधारे मराठा आरक्षण देऊ, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement