मुंबई मध्ये 18 लाख किंमतीच्या बोटीच्या डिझेलची तस्करी प्रकरणी 6 जणांना अटक
18 लाख किंमतीचं 19,500लीटर डिझेल ताब्यात घेतलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबई मध्ये Yellow Gate Police कडून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. बोटीमधून डिझेलची तस्करी करण्याच्या प्रयत्नामध्ये बोट चालकासह काही जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार अरबी समुद्रामध्ये शिवडी जेट्टी जवळ केला जात होता. 18 लाख किंमतीचं 19,500लीटर डिझेल ताब्यात घेतलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. नक्की वाचा: Mumbai: पोलीस शिपायाची आत्महत्या, गर्लफ्रेंडशी वादातून गळफास; मुंबई येथील घटना .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement