NCP MLA Daughter Crying: World Cup Final मधील पराभवानंतर प्राजक्त तनपुरेंच्या लेकीच्याही अश्रूंचा फूटला बांध (Watch Video)
पण आजचा दिवस आपला नव्हता. असं म्हणत टीम इंडियाच्या स्पिरीटचं आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या विजेतेपदाबाबत अभिनंदन केले आहे.
यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये सलग 10 सामने जिंकल्यानंतर भारत अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया समोर पराभूत झाला. या पराभवाने अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं दुखावली. टीम इंडिया प्रमाणे अनेक चाहत्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. यामध्ये एक आमदार प्राजक्त तनपुरे यांची लेक देखील होती. आरोहीचा मॅच नंतरचा ढसाढसा रडत असल्याचा आणि यावेळी कुटुंबातील व्यक्ती तिला समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओ सोबत कॅप्शन मध्ये प्राजक्त यांनी भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली. पण आजचा दिवस आपला नव्हता. असं म्हणत टीम इंडियाच्या स्पिरीटचं आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या विजेतेपदाबाबत अभिनंदन केले आहे. Mohammed Siraj Crying Video: विश्वचषकातल्या पराभवानंतर भावूक झाला मोहम्मद सिराज, अश्रू झाले अनावर (Watch Video) .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)