NCP chief Sharad Pawar दिल्ली मध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल

एनसीपी मध्ये जुलै महिन्यात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

NCP Chief Sharad Pawar (File Photo)

NCP chief Sharad Pawar दिल्ली मध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. आजपासून पुन्हा एनसीपी कुणाची? या दाव्यावर निवडणूक आयोगात सुनावणीला सुरूवात होत आहे. एनसीपी मध्ये जुलै महिन्यात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. निवडणूक आयोगाप्रमाणेच न्यायालयामध्येही आमदार अपात्रतेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मागील महिन्यातही शरद पवार सुनावणीला स्वतः हजर होते.  

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now