महाराष्ट्र
Pune- School Bus Accident Video: चालकाचं नियत्रंण सुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली, विद्यार्थी जखमी, पुण्यातील घटना कॅमेरात कैद
टीम लेटेस्टलीपुणे शहरात वाघोली येथील रायझिंग स्टारच्या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे.
Beed Minor Girl Rape Case: अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, बीड येथील धक्कादायक घटना
Pooja Chavanमुंबई एका शिक्षकाने 16 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना ताजी असताना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
Mumbai Police: अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य, 50 वर्षीय व्यक्तीस मुंबई येथून अटक
टीम लेटेस्टलीमुंबई येथील कांदिवली परिसरातून एका व्यक्ती अटक करण्यात आली आहे. हा इसम 50 वर्षे वयाचा आहे. अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पडिता आरोपीच्या शेजारीच राहते. ती घरात एकटी असताना आरोपी तिच्यासमोर विवस्त्र झाला आणि त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले.
Rashid Shaikh Passes Away: माजी आमदार शेख रशीद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
अण्णासाहेब चवरेप्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिलेल विधानसभेचे माजी सदस्य रशीद शेख (Former MLA Rashid Shaikh) यांचे निधन झाले आहे. ते 65 वर्षांचे होते. मालेगाव ((Malegaon) ) विधानसभा मतदारसंघातील लोकप्रीय आमदार अशी त्यांची ओळख होती.
Mumbai News: दादर येथे कारची बाईकला जोरात धडक, अपघातात पोलिस हवालदार जखमी, चालकावर गुन्हा दाखल
Pooja Chavanएका पोलीस हवालदाराचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हवालदार कामावरून घरी जात असताना एका कारने धडक दिल्याने अपघात (Accident) झाला.
Pune Bhidewada: पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा; मोठ्या पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री वाडा जमीनदोस्त
टीम लेटेस्टलीमहात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे.
Mumbai News: 16 वर्षीय मुलीचा खासगी क्लासेसच्या शिक्षकाकडून लैंगिक छळ, आरोपीला अटक
Pooja Chavan१६ वर्षीय मुलीच्या शिक्षकाने लैंगिक छळ (Molestation) केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन (Sion) येथील राहणारी पीडित तरुणी सायन कोळीवाडा परिसरात खासगी क्लासेसला जात होती
Maharashtra Suicide Cases: देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वात असुरक्षित: NCRB Data
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, देशभरातील 18.4 टक्के आत्महत्या या आजारांमुळे झाल्या आहेत. 2022 मध्ये कृषी क्षेत्रातील आत्महत्या वाढल्या आहेत. सन 2021 मध्ये 10,881 शेतकरी आणि कृषी कामगारांच्या तुलनेत, 2022 मध्ये 11,290 शेतकरी आणि शेतमजुरांनी आपला जीव गमावला.
Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सुविधा; विशेष रेल्वे सेवा, तात्पुरता निवारा, शामियाना, भोजनाची सोय, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे.
Santosh Bangar: आमदार संतोष बांगर आईला डोलीत बसवून वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीशिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सध्या जम्मूत वैष्णोदेवीच्या दर्शनाला परिवारासोबत गेले आहेत.
Navy Day 2023 Celebrations: पीएम Narendra Modi यांची सिंधुदुर्ग येथे 'नेव्ही डे 2023' सोहळ्याला हजेरी; केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण (Watch)
टीम लेटेस्टलीदरवर्षी 4 डिसेंबर रोजी देशात ‘नौदल दिन’ साजरा केला जातो. नौदल दिनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धाचे स्मरण केले जाते आणि भारतीय नौदलाच्या अविस्मरणीय विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
Sunetra Pawar: बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार?, 'भावी खासदार'म्हणून पोस्टरवर उल्लेख
टीम लेटेस्टलीसुनेत्रा पवार यांना फोटो आणि त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. माजी नगरसेविका प्रतीक्षा धुरी यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.
Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg: सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण PM Modi यांच्या हस्ते संपन्न (Watch Video)
टीम लेटेस्टलीनौसेना दल दिनाच्या निमित्ताने सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण काहीवेळापूर्वीच संपन्न झालं आहे.
Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg Live Streaming: राजकोट किल्ल्यावर आज PM Modi यांच्या हस्ते होणार Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्याचं अनावरण; इथे पहा थेट प्रक्षेपण
टीम लेटेस्टलीराजकोट किल्ला वर आज पंतप्रधान आरमाराची स्थापना करणार्‍या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत.
Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाही?
टीम लेटेस्टलीराज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वाद हा पेटला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mumbai Water Supply Update: अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम पूर्ण; टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल -BMC
टीम लेटेस्टलीमागील 50 तासांपासून BMC पाणी गळती रोखण्यासाठी काम करत होती. आता अखेर त्यांनी हे काम पूर्ण केले आहे.
Mumbai Shocker: वडाळा टीटी भागामध्ये 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार; 23 वर्षीय आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीमुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा पीडीत मुलीच्या ओळखीतील व्यक्ती होता.
Girish Mahajan On Maratha Reservation: "मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत", मंत्री गिरीश महाजनाच्या वक्तव्याने सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीमराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचे आहे. हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात सरकार यशस्वी ठरेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. .
Policeman Eating On Bike Video: नाशिकमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याने मोटरसायकलवर डब्बा ठेऊन केलं जेवण, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी करताय अधिकाऱ्याला सलाम
टीम लेटेस्टलीव्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी मोटरसायकलवर डब्बा ठेऊन उभ्याने जेवण करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत असून पोलिस कर्मचाऱ्याला सलाम करत आहेत.
PM Modi visit Sindhudurg: PM मोदी नौदलाच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकाचे होणार साक्षीदार; तारकर्लीतील कार्यक्रमात दाखवणार उपस्थिती
टीम लेटेस्टलीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील 'नौदल दिन २०२३' या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.