महाराष्ट्र

Arjun Kandhari: अर्जुन कंधारी यांची युवा सेनेच्या महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्यपदी नियुक्ती

Bhakti Aghav

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सरचिटणीस राहुल कानल आणि अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने कोअर कमिटीची यादी जाहीर केली आहे.

Vasai murder scandal: वसई हादरली! बेपत्ता अल्पवयीन मुलीचा बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, १४ वर्षाच्या मुलाला वडिलांसह अटक

Pooja Chavan

मुलगी चिडवते म्हणून तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने खून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pune: नगररोड येथील BRT हटविण्यास पुणे महाालिकेकडून सुरुवात

टीम लेटेस्टली

पुणे महापालिका हद्दीतील नगर रोडवरील बीआरटीमुळे होणारे अपघात वाढले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai Police: 'तुमची कार चार्जिंगसाठी नव्हती', पोलिसांकडून 'X' वापरकर्त्याच्या आरोपांचे खंडण

टीम लेटेस्टली

Advertisement

GI Tags Maharashtra: 'चिंच','ज्वारी', 'कोथिंबीर' यांसह महाराष्ट्राला नऊ 'भौगोलिक मानांकन'; घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

राज्यातील विशेष बाबींना 'भौगोलिक मानांकन' मिळावे यासाठी महाराष्ट्राकडून 18 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी 50% म्हणजेच नऊ बाबींना हे मानांकन मिळाले आहे.

Accident News: पुण्याजवळ एकाच दिवशी दोन अपघात; खंडाळा जवळ एसटी बसचा अपघात तर दुसरीकडे पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सला आग

Pooja Chavan

पुणे शहराजवळील खंडाळा घाटा (Khandala) जवळ एसटीचा अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Consumer Court On Coaching Institutes: विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्येच सोडल्यास कोचिंग इन्स्टीट्यूटनी शुल्क परत करावे- ग्राहक न्यायालय

टीम लेटेस्टली

विविध कोर्सेससाठी घेतलेले प्रवेश विद्यार्थ्यांनी जर मध्येच सोडले तर सदर संस्थांनी त्यांना आकारलेले शुल्क परत करावे, असे आदेश एर्नाकुलम येथील ग्राहक विवाद निवारण न्यायालयाने दिले आहेत.

Maharashtra Assembly Winter Session 2023: महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर विधेयक विधिमंडळाच्या पटलावर

टीम लेटेस्टली

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) विधेयक विधानसभेत मांडले. तर, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी चिट फंड महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले.

Advertisement

Nawab Malik News: साहेब की दादा? नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट झाल्याची चर्चा; सभागृहात सत्ताधारी बाजूचे आसन ग्रहण

अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार देखील अजित पवार (Ajit Pawar) की शरद पवार (Sharad Pawar) या निर्णयाप्रद आले आहेत. मात्र, तुरुंगात असल्याने नवाब मलिक (Nawab Malik) याला अपवाद आहेत. ते नेमके कोणाच्या बाजूने याबाबत अद्यापही निश्चितता नव्हती.

Assembly Winter Session 2023:आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

टीम लेटेस्टली

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Dhule Crime News: सतत रडतो म्हणून मामाने केली भाच्याची हत्या, आरोपीला अटक

Pooja Chavan

भाचा सतत रडत असल्याने मामाने चार वर्षाच्या भाच्याची निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे

Ahmednagar- Beed-Parli Vaijnath New line Updates: अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ नवीन लाईन अपडेट्स

टीम लेटेस्टली

अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ नवीन लाईन कामाबाबत मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. ज्यामध्ये प्रकल्पाची एकूण किंमत, आतापर्यंत झालेला खर्च, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील खर्चाची भागीदारी यांबाबत माहिती देण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.

Advertisement

Pune: पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुणे महापालिका हद्दीतील नगर रोडवरील बीआरटीमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बीआरटी हटविण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला प्रतिसाद देत महापालिकेने बीआरटी हटविण्यास सुरुवात केली आहे.

Air Compressor in Rectum: गुदाशयात एअर कँप्रेसर घातल्याने एकाचा मृत्यू, पुणे येथील हडपसर औद्यगिक वसाहतीतील घटना

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये(Hadapsar Industrial Estate, Pune) धक्कादायक प्रँक दरम्यान झालेल्या अंतर्गत दुखापतीमुळे एका किशोरवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात

अण्णासाहेब चवरे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन 10 दिवस चालणार आहे. जे राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे पार पडणार आहे.

Madhyam Mahotsav: विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयात रंगणार माध्यम महोत्सव, विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरु

Pooja Chavan

मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात अनेक वर्षापासून माध्यम विभागाकडून माध्यम महोत्सवाचे आयोजन केले जात आहे

Advertisement

Latur Accident: लातूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा अपघात, आठ ते दहा जण जखमी

Pooja Chavan

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे.

Hepatitis B Cases in Maharashtra: चिंताजनक! हिपॅटायटीस बी प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर; गेल्या पाच वर्षांत समोर आली 31,128 प्रकरणे

टीम लेटेस्टली

आरोग्य अधिकार्‍यांनी हिपॅटायटीस बीबाबत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर असण्याची अनेक कारणे उद्धृत केली आहेत. यामध्ये जास्त लोकांची तपासणी, उशीरा निदान, जागरूकता नसणे इत्यादींचा समावेश आहे.

Pune Shocker: लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला केली मारहाण; दिली गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी

टीम लेटेस्टली

घाबरलेली मुलगी मावशीच्या घरी जाऊन लपली. अखेर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी कांबळेविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.

Mahaparinirvan Din 2023: “पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू”- मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

टीम लेटेस्टली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीमसागर चैत्यभूमीवर आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement
Advertisement