मुंबईत जुहू बीच सफाई मोहिमेदरम्यान CM Eknath Shinde यांनी घेतला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद (Watch Video)
मुख्यमंत्र्यांनी यावेळी चौपाटीवर ट्रॅक्टर चालवला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टर वर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील बसले होते.
मुंबई मध्ये आज पालिकेकडून जुहू बीच सफाई मोहिम घेण्यात आली. डीप क्लिनलीनेस ड्राईव्हा अंतर्गत त्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी चौपाटीवर ट्रॅक्टर चालवला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टर वर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील बसले होते. नंतर जवळच असलेल्या इस्कॉन मंदिरामध्येही त्यांनी दर्शन घेतले आहे. Juhu Beach Cleanup Campaign: मुंबईतील जुहू बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा सहभाग .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)