BEST Bus Catches Fire: नागपाडा सिग्नलवर जेजे हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला आग; पहा व्हिडिओ

बसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत व जीवितहानी झाली नाही.

BEST Bus Catches Fire (PC - X/@fpjindia)

BEST Bus Catches Fire: मुंबईतील बेस्ट बसला (BEST Bus) शनिवारी (9 डिसेंबर) सकाळी आग (Fire) लागली. बसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत व जीवितहानी झाली नाही. कारण बस आग लागण्यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती. (वाचा -  Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement