Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला (Candle Making Factory) भीषण आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. ही आग नेमकी कशाने लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीमुळे आकाशात धुराचे लोट जमा झाले होते. (वाचा - German Shepherd Attacks On Girl: अंधेरीत जर्मन शेफर्ड कुत्र्याचा 10 वर्षांच्या मुलीवर हल्ला; 2 तास ऑपरेशन करून घालण्यात आले 45 टाके)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)