महाराष्ट्र
Mumbai Shocker: वसईतील तरुणीचा आक्षेर्पाह व्हिडिओ व्हायरल, तिघांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबई एका १८ वर्षीय तरुणीचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Mumbai Water Cut: मुंबईत पुढील तीन दिवस पाणी कपात, 'या' भागात पाण्याची कमतरता
टीम लेटेस्टलीमुंबई शहरात पुढील तीन दिवस मुंबईत पाणी टंचाई भासणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Mumbai News: बोरिवलीत चोरीच्या कारणावरून दुकानदाराकडून बेदम मारहाण, कर्मचाऱ्याचा मृत्यू
टीम लेटेस्टलीमुंबईतील बोरिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवलीतील ५६ वर्षीय दुकानदाराने दुकानातून लसूण चोरल्याबद्दल त्याच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
Mumbai Crime: मॉडेलच्या 'वेब सीरिज ऑडिशन'चा इंटिमेट व्हिडिओ Porn Site वर अपलोड केला; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी वसई-विरार येथे आपल्या कुटुंबासह राहते. तिने हिंदी सिनेमा किंवा मालिकांमध्ये कामाच्या शोधात अनेक प्रॉडक्शन हाऊसला भेट दिली होती.
Maharashtra Constables Recruitment: राज्यात होणार 23,628 कॉन्स्टेबलची भरती; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती
टीम लेटेस्टलीनवीन पॅटर्ननुसार मोठ्या संख्येने पोलीस अधिकाऱ्यांची भरती केली जाईल आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 13,000 पेक्षा जास्त व्यक्तींना सामावून घेण्यासाठी प्रशिक्षण क्षमता वाढवण्यात आली आहे.
Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बंधूच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापन; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
टीम लेटेस्टलीराज्य विधानसभेत आशिष शेलार (भाजप) यांनी उपस्थित केलेल्या 'कॉलिंग अटेंशन मोशन'ला उत्तर देताना शेलार यांनी आरोप केला की, 7 नोव्हेंबर रोजी छोट्या बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅप विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता.
Teacher Having Sex on School Campus: बीडमध्ये शाळेच्या कॅम्पसमध्येच पुरुष शिक्षकाचे तीन महिला शिक्षकांसोबत शारीरिक संबंध; Porn Site वर पोस्ट केले व्हिडिओ; गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीयाप्रकरणी मुख्याध्यापकांनी आमेर काझी याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आयटी कायद्याच्या कलमांसह आयपीसीच्या कलम 292 (2), 294, 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमेर काझी त्याचे अश्लील व्हिडिओ पॉर्न साइटवर विकायचा असा संशय आहे.
Old Pension Scheme: 'कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल'- CM Eknath Shinde
टीम लेटेस्टलीजुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केला आहे. यामध्ये समितीने सुचविलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे.
Nagpur: लग्नसमारंभातील जेवणामुळे वरासह 80 जणांना विषबाधा; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल
टीम लेटेस्टलीकमलेश्वर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदार कैलाश बत्रा यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी 9 आणि 10 डिसेंबरला दोन दिवसांसाठी नागपुरातील अमरावती रोडवरील राजस्थानी गाव-थीम असलेले रिसॉर्ट बुक केले होते.
Chhagan Bhujbal: मराठा आरक्षण विरोधी भूमिकेवरून जीवाला धोका असल्याचा छगन भुजबळांचा दावा-Maratha_stand
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 'माझी हत्या होऊ शकते', असा दावा केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mumbai: बदलापूर येथे रेल्वेचे दरवाजे बंद केल्याप्रकरणी 3 महिला प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीइतरांना आत येऊ नये म्हणून आरोपींनी प्रथम श्रेणीच्या डब्याचा दरवाजा बंद केला. रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही महिलांवर रेल्वे कायद्याच्या कलम 145 आणि 146 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
Beed Shocker: लॉजवर प्रेयसीची हत्या, प्रियकराने स्वत:ही गळफास लावून संपवलं आयुष्य; बीड मध्ये नेमकं काय घडलं?
Pooja Chavanप्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीचा हत्या केली त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहर हादरलं आहे.
Chhagan Bhujbal Claims Threat To Life: 'माझी हत्या होऊ शकते'; मराठा विरोधी भूमिकेवरून जीवाला धोका असल्याचा छगन भुजबळांचा दावा
Bhakti Aghavविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले की, त्यांची प्रतिमा मराठा आरक्षणविरोधी अशी निर्माण केली जात आहे, तर ते मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत. छगन भुजबळ मराठा आरक्षणाचा ओबीसी कोट्यात समावेश करण्यास विरोध करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांप्रमाणे आपणही घेत असल्याचे भुजबळ म्हणाले.
Mumbai: रेल्वे विभागाने आकारला 13.70 कोटींचा दंड, विना तिकीट प्रवासाच्या प्रकरणांमध्ये 15 टक्के वाढ
टीम लेटेस्टलीमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात नोव्हेंबर 2023 मध्ये तिकीटविरहित प्रवासाच्या प्रकरणांमध्ये तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणामुळे तरुणाची छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर आत्महत्या, संभाजी नगर येथील घटना
Pooja Chavanदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेऊन जीवन यात्रा संपवली आहे.
Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोर तरुण 'Bhagat Singh Fan Club' सोशल मीडिया पेजशी संबंधीत
अण्णासाहेब चवरेसागर शर्मा (Sagar Sharma) नावाचा एक संशयित आरोपी 'भगतसिंग फॅन क्लब' (Bhagat Singh Fan Club) सोशल मीडिया पेजशी संबंधित आहेत. हे सर्वजण साधारण दीड वर्षांपूर्वी म्हैसूर येथे एकत्र आले होते. या प्रकरणात मुख्य संशयीत असलेला सागर शर्मा, लखनौचा रहिवासी आहे.
Vasai News: लपाछपी खेळताना 14 वर्षाच्या मुलाच्या हातात घुसला टोकेरी रॉड, वसई येथील घटना
Pooja Chavanवसई परिसरात लपाछपी खेळत असताना, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळीस खेळत असताना १४ वर्षाच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Bangladeshi Citizens Arrested In Mumbai: भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक- मुंबई पोलीस
अण्णासाहेब चवरेमुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) - युनिट 6 ने गेल्या सहा दिवसांत मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या (Illegal Stay) नऊ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, बांगलादेशी स्थलांतरित नागरिक (Bangladeshi Citizens) म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.
Mumbai Shocker: बापाचं घृणास्पद कृत्य! मुंबईत 15 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
Pooja Chavanअल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार केली नोंदवली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai: मध्य रेल्वेवर नोव्हेंबरमध्ये विना तिकीट प्रवासाच्या प्रकरणांमध्ये 15 टक्के वाढ; आकारला 13.70 कोटींचा दंड
टीम लेटेस्टलीनोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 2.07 लाख विना तिकीट प्रवासी आढळून आले आहेत, जी संख्या मागील वर्षी याच महिन्यात, नोव्हेंबर 2022 दरम्यान 1.80 लाख होती.