CM Ekanth Shinde: नागपूर- अमरावती मार्गावर अपघात पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी थांबवला ताफा, जखमीला घेऊन थेट रुग्णालायत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर- अमरावती मार्गावरून जात होते, त्यावेळी रस्त्यावर एक अपघाताचे चित्र दिसले. मुख्यमंत्रींनी अपघात पाहून ताफा थांबवला.
CM Ekanth Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर- अमरावती मार्गावरून जात होते, त्यावेळी रस्त्यावर एक अपघाताचे चित्र दिसले. मुख्यमंत्रींनी अपघात पाहून ताफा थांबवला.एक ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत अपघात झाल्याचे दिसून आले. दुचाकीस्वार या अपघातात अडकलेला होता. आणखी काही जण या अपघातात जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली. अपघातातील जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहचले. उपचार सुरु होई पर्यंत मुख्यमंत्री स्वत: थांबले आणि संपुर्ण व्यवस्था पाहिली.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement